Homeदेश-विदेश10 वी आणि 12 व्या सीबीएसई बोर्डाचा निकाल 2025 अधिकृत वेबसाइटशिवाय आपण...

10 वी आणि 12 व्या सीबीएसई बोर्डाचा निकाल 2025 अधिकृत वेबसाइटशिवाय आपण कोठे तपासू शकता


सीबीएसई बोर्डाचा निकाल 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करणार आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांचा निकाल पाहू शकतील. परंतु, निकाल कधी आणि कोणत्या वेळी जाहीर होईल याबद्दल कोणतीही प्राथमिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परिक्षेचा निकाल लागू शकतो असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. दरम्यान, तुम्ही हा निकाल अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त कुठे पाहू शकता? जाणून घ्या सविस्तर

निकाल लागताच विद्यार्थी आपला निकाल हा अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त SMS आणि डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील निकाल पाहू शकतील.

CBSE Board Result 2025: डिजिलॉकरद्वारे तुम्ही कसा पाहू शकता निकाल?

सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅप उघडावे लागेल.

यानंतर तिथे साइन इन करावे लागले. जर तुमचे खाते नसेल तर प्रथम तुम्हाला खाते तयार करावे लागेल आणि नंतर साइन इन करावे लागेल.

त्यानंतर होमपेजवर सीबीएसई बोर्ड निकालाची लिंक बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागले.

क्लिक केल्यानंतर तुम्ही आवश्यक माहिती भरून सबमिट करा.

त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल. आता निकाल सेव्ह करा आणि त्यांची प्रिंट आउट घ्या.

CBSE Board Result 2025:  तुम्ही SMS द्वारे देखील पाहू शकता निकाल

विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाचे निकाल SMS द्वारेही पाहता येतील. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर एका नियुक्त क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर निकाल तुमच्या फोनवर मेसेजद्वारे पाठवला जाईल.

CBSE Board Result 2025: वेबसाइटवर पाहू शकता निकाल

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

यानंतर विद्यार्थ्यांना होमपेजवरील CBSE दहावी किंवा CBSE बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक तपशील भरावा लागेल.

त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल समोर दिसेल. विद्यार्थ्यांनी हा निकाल पाहून डाउनलोड करावा. तसेच निकालाची प्रिंटआउट काढावी.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!