Homeमहाराष्ट्रAwareness of trade and industry in the society; Monthly village-wise meeting of...

Awareness of trade and industry in the society; Monthly village-wise meeting of Maratha servants, will solve the problems of Maratha community and other communities | समाजात व्यापार, उद्योगाची जागृती: मराठा सेवकांची महिन्याला गावनिहाय बैठक, मराठा समाजासह इतर समाजाच्या अडचणी सोडवणार – Solapur News

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बार्शी तालुक्यामध्ये नेमलेल्या मराठा सेवकांची दर महिन्याला गावनिहाय बैठक घेत मराठा समाजातील तरुणांना व्यापार, उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी प्रेरणा देणार असल्याची माहिती मराठा सेवक आनंद काशीद यांनी दिली.

?

बार्शी तालुक्यातील यावली येथील हनुमान मंदिर येथे रविवारी झालेल्या बैठकीत काशीद बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सुनीता चव्हाण यांच्या हस्ते झाले . या बैठकीसाठी मराठा सेवा संघ वैरागचे अध्यक्ष धनराज गरड ,भीमराव गंडुरे , नीलेश डोईफोडे , प्रमोद डोईफोडे, अभिजित मोरे घाणेगाव , उपसरपंच पंकज सरकाळे इर्लेवाडी, दादासाहेब जाधव तडवळे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात आरक्षण लढ्यासह समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे,शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे समाज निर्व्यसनी करणे यावर अधिक भर दिला जाणार आहे. प्रामुख्याने बार्शी तालुक्यातील समाज बांधवांना जागरूक करण्याचे काम या बैठकांच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीमध्ये मराठा समाजातील ग्राहक जागरूक करणे ,मराठा समाजातील तरुणांना व्यापारासाठी प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे समाज निर्व्यसनी करणे या कामावरत भर दिला जाणार आहे . त्याचाच भाग म्हणून बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधवांना जागरूक करण्याचे काम या बैठकांच्या माध्यमातून होणार आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन यावली येथील बैठकीस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी परमेश्वर फसले यांची यावली मराठा सेवक पदी निवड काशीद यांनी घोषित केली तर ईश्वर पोकळे यांना बार्शी तालुका कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली . मराठा सेवक असं जरी नाव प्रत्येकाला दिला असले तरी कोणत्याही जातीच्या व समाजाच्या अडीअडचणी मराठा सेवकांनी सोडवायच्या अशा सूचना सुद्धा प्रत्येक मराठा सेवकाला दिल्या जात आहेत . मराठा सेवक आणि जाती आणि धर्मामध्ये सलोखा निर्माण करायचा त्याचबरोबर प्रत्येक गावातील मराठा सेवक हा ह्या गावातील सर्व गोरगरीब समाजाचा नोकर असेल तो कोणाचाही मालक असल्यासारखा वागणार नाही . मराठा सेवकाच्या हातून तुम्ही सांगितलेले प्रत्येक काम होण्यासाठी तो सदैव प्रयत्नशील असेल सामान्य जनतेने मात्र त्यांच्याशी संपर्क साधावा अशा सूचना काशीद यांनी केल्या.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला:ज्या हरियाणवी वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले,...

0
NEET वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी UGC-NET परीक्षेतील नवीन पेपरफुटीचा दावा केला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप...

सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात

0
अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे...

2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे...

0
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात...

daily horoscope 8 july 2026 taurus gemini income news

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंक8 जुलै, बुधवार रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ग्रहस्थिती राहील. नोकरदार लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी रिअल इस्टेटशी...
spot_img

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...

भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार...

0
भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या...
error: Content is protected !!