Homeदेश-विदेशपहलगम दहशतवादी हल्ला भारत आणि पाकिस्तानची लष्करी शक्ती

पहलगम दहशतवादी हल्ला भारत आणि पाकिस्तानची लष्करी शक्ती


जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशासतसं उत्तर देण्याची भावना निर्माण झाली आहे. जशासतसं उत्तर दिल्याशिवाय पाकीस्तानची ही मस्ती उतरणार नाही अशी भावना व्यक्त केली जात आहे. जर आज भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर काय आहे भारताची तयारी याचा आढावा घेणारा एक रिपोर्ट पाहुयात.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशासतसं उत्तर देण्याची भावना देशभरात जोर धरत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप पर्यंटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचा बदला घेण्याची देशभरातून मागणी केली जात आहे. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याचा जर विचार केला तर पाकिस्तान भारताच्या जवळपासही नाही. त्याचा अंदाज भारत आणि पाकच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केल्यानंतर आपल्याला येऊ शकेल.

कुणाचं लष्करी सामर्थ्य मोठं?

जागतिक मिलिटरी रँकिंग (SB)
– भारत – चौथ्या स्थानी
– पाकिस्तान – बाराव्या स्थानी

भारत
सैन्य – 14 लाख 55 हजार 550

पाकिस्तान
सैन्य – 6 लाख 64 हजार

भारत
रणगाडे – 4 हजार 614

पाकिस्तान
रणगाडे – 3 हजार 742

हवाईदल (SB)

भारत
एअरक्राफ्ट – 2 हजार 229

पाकिस्तान
एअरक्राफ्ट – 1 हजार 399

हवाईदल (SB)

भारत
जेट्स – 513

पाकिस्तान
जेट्स – 328

हवाईदल (SB)

भारत
हवाई टँकर – 6

पाकिस्तान
हवाई टँकर – 4

नौदल (SH)

भारत
युद्धनौका – 293

पाकिस्तान
युद्धनौका – 121

लष्कराच्या तीनही दलांचा आपण तुलनात्मक विचार केला तरीही भारताच्या आसपासही पाकिस्तान नसल्याचं पाहायला मिळत आहे. तरीही पाकिस्तानची कुरापती करण्याची सवय काही जात नाही. त्यामुळे पाकिस्तानला धूर चारण्याच्या भावना देशविसियांमध्ये तीव्र झाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर बनावट नोटांची टोळी:1 लाखाच्या बदल्यात 10 लाखांच्या नोटा; दावा- ATM ही पकडू...

0
पहिल्यांदा कॅमेऱ्यावर पाहा तुमच्या पर्सपर्यंत बनावट नोटा पोहोचवणाऱ्या टोळीचे चेहरे! इंस्टाग्रामवरील एका रीलमधून सुरू झालेली तपासणी बनावट नोटांच्या त्या सिंडिकेटपर्यंत पोहोचली, जे रील्समध्ये...

कल्याण मारहाण प्रकरणी विरोधक आक्रमक:गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, राऊतांचा संताप; हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभते...

0
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता....

10 जुलै रोजी योगिनी एकादशी:दशमी तिथीच्या संध्याकाळी करा भगवान विष्णूची पूजा, एकादशीला दान-पुण्य करा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी निज ज्येष्ठ कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. हे व्रत भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्याच्या इच्छेने केले...

वेस्ट इंडीजने मालिका जिंकली:श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना ड्रॉ, 4 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका...

0
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात नॉर्थ साउंड येथे खेळला गेलेला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासोबतच वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी...
spot_img

वेस्ट इंडीजने मालिका जिंकली:श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना ड्रॉ, 4 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका...

0
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात नॉर्थ साउंड येथे खेळला गेलेला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासोबतच वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी...

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...
error: Content is protected !!