Homeमनोरंजन2025 मध्ये मध्यम श्रेणीतील लोकांसाठी मध्यम श्रेणी कार यादीमध्ये सर्वात स्वस्त कार

2025 मध्ये मध्यम श्रेणीतील लोकांसाठी मध्यम श्रेणी कार यादीमध्ये सर्वात स्वस्त कार


मध्यम श्रेणी कार: एखाद्या महागड्या वस्तूची खरेदी करायचं म्हटलं की अनेकदा मध्यमवर्गीय कुटुंबांकडून आर्थिक गणितांची आकडेमोड हमखास केली जाते. त्यातही मुद्दा जेव्हा कार खरेदीवर येऊन थांबतो तेव्हा आपण मोजत असणाऱ्या किमतीत कुटुंबाच्या आवडीची, पुरेशी जागा असणारी आणि चांगलं मायलेज देणारी कार खरेदी करण्यालाच अनेकजण प्राधान्य देतात. खिशाला फारशी चणचण सोसावी लागणार नाही, हा मुख्य हेतूसुद्धा अनेकदा साध्य करण्याचा प्रयत्न इथं होत असतो. अशा सर्वच अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या कार कोणत्या? पाहायचंय?

मारुती सुझुकी अल्टो के 10

मध्यमवर्गीय कुटुंबासाठी  Alto K10 ही एक उत्तम कार.  ₹4.00 लाख ते  ₹5.96 लाख इतक्या किमतीत ही कार उपलब्ध असून, मायलेजच्या बाबतीतही ही कार अपेक्षाभंग करत नाही. 24-25 kmpl इतकं मायलेज देणारी ही कार 1.0L पेट्रोल इंजिन आणि सीएनजी वर्जनमध्येही उपलब्ध आहे. 7 इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम असणाऱ्या या कारला ड्युअल एअरबॅग्स आणि ABS फिचर्सही देण्यात आले आहेत.

रेनॉल्ट क्विड

दुसरा मिडरेज कास. भारतात. 21-22 केएमपीएलमध्ये 70.70० लाख ते million 6 दशलक्ष ते .4..45 लाख किंमती उपलब्ध आहेत.

टाटा टियागो

टाटाची ही कार भक्कम मॉडेलमुळं ओळखली जाते. Tata Tiago सुरक्षिततेच्या निकषांमध्ये सर्व अपेक्षा पूर्ण करत असून, ही कार  ₹5.60 लाख ते ₹8.20 लाखांमध्ये उपलब्ध आहे. 20-26 kmpl इतकं मायलेज देणारी ही कार पेट्रोल आणि सीएनजी वर्जनमध्येही उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी एस-पासो

मायक्रो SUV च्या यादीत गणली जाणारी ही कार ₹4.25 लाख सते ₹6.10 लाख रुपये इतक्या किमतीला उपलब्ध असून ती 24-26 kmpl इतकं मायलेज देते. 1.0L पेट्रोल इंजिन असणाऱ्या या कारला हाय ग्राऊंड क्लिअरंस देण्यात आलं असून, प्रवासाचा कमाल अनुभव ही कार देते.

ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस

प्रिमियम लूक आणि खिशाला परवडणारा दर असा पर्याय ही कार उपलब्ध करून देत असून, कारची किंमत ₹5.92 लाख ते ₹8.56 लाख रुपयांच्या घरात आहे. या कारमध्ये 20-25 kmpl मायलेजची क्षमता असून, ती सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!