Homeदेश-विदेशPF काढणे होणार आणखी सोप्पे, खात्यात लगेच येणार पैसै; नियमांत मोठे बदल

PF काढणे होणार आणखी सोप्पे, खात्यात लगेच येणार पैसै; नियमांत मोठे बदल

ऑनलाइन पीएफ कसे काढायचे: आता प्रोव्हिडेंड फंड म्हणजेच PF अकाउंटमधून पैसे काढणे सोप्पे होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीत जमा असलेले पैसे अडचणीच्या काळात काढणे सहज आणि सोपे व्हावे यासाठी संघटनेने नियमांमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ऑनलाइन पद्धतीने पीएफ काढायचा असेल तर इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाहीये. काय आहेत नियम जाणून घ्या.

आता ऑनलाइन पीएफ काढताना तुम्हाला रद्द केलेला (कॅन्सल) चेक अपलोड करावा लागणार नाही. यासाठी कंपनी किंवा नियोक्त्याची मंजुरी घ्यावी लागणार नाही. हे सोपस्कर पूर्ण करताही कर्मचाऱ्यांना पीएफ काढण्याचा अर्ज भरता येईल. त्याचबरोबर पासबुकचा फोटोही अपलोड करण्याची आता गरज नसणार. जर तुम्हाला बँक अकाउंट नंबर बदलण्याची गरज आहे तर आता आधार OPT च्या माध्यमातून तुम्ही दुसरं किंवा नवीन अकाउंट लिंक करु शकणार आहात. पीएफच्या या नियमांत बदल झाल्यामुळं लाखो पीएफ खातेधारकांना फायदा होणार आहे.

यापूर्वीची प्रक्रिया काय होती?

यापूर्वी PF काढण्यासाठी खूप कालावधी लागत होता. बँक अकाउंट चेक करण्यासाठी 3 दिवस लागत होते. तसंच, कंपनीची मंजूरी मिळण्यासाठी 13 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता हे नियम बदलण्यात आल्याने आणि प्रोसेस आणखी सोप्पी होणार आहे.

किती जणांना होणार फायदा

आत्तापर्यंत EPFOचे जवळपास 7.74 कोटी सदस्य आहेत. त्यापैकी 4.83 कोटी लोकांचे बँक खाते UANला लिंक आहे. जवळपास 15 लाख लोकांसाठी PF क्लेम हे मंजुरीसाठी अडकवून ठेवण्यात आले आहेत. त्याचा आता ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.

सरकारने काय म्हटलं, पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी आता कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. कारण जेव्हा PF अकाउंट सुरू केलं होतं तेव्हाच बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक झाले होते.

काय होणार फायदा

अकाउंटमधून पीएफ काढणे आता फार सोप्पं होणार आहे.

आता कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करण्याची आवश्यकता नसणार

कंपनीकडून मंजुरी घेण्याची गरज नाही

ऑनालाइन अर्ज केल्यानंतर पीएफ तुमच्या खात्यात जमा होईल


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय म्हणाले-पॅलेट गनच्या वापरावर सध्या बंदी नाही:पोलिसांना विशेष परिस्थितीत वापरण्याचा अधिकार; सरकारकडून वापरासाठी...

0
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पॅलेट गनच्या वापरास सध्या बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, पोलीस विशेष परिस्थितीत पॅलेट गनचा वापर करू शकतात....

तुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!

0
मराठी बातम्याराष्ट्रीयतुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करामेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६...

गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट

0
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
spot_img

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...
error: Content is protected !!