Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ च्या हिंदी ॲपचे लोकार्पण!

ब्रेकिंग न्यूज
सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर महासंघाच्या लढ्याला यशश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ च्या हिंदी ॲपचे लोकार्पण!दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘मंदिर महासंघा’ला आश्वासनदुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न; वाचा महिला शेतकऱ्यांची भारी स्टोरी!स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा भन्नाट प्रवास 'ज्ञानदीप'मध्ये!धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्ववसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. ‘धर्मश्री’, पुणे येथे अँपचे उद्घाटन झाल्यावर प.पू. महाराजांनी पंचांग ॲपचे कौतुक करत शुभाशीर्वाद दिले. प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते हे लोकार्पण झाल्याबद्दल ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने त्यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी सनातन पंचांग समूहाच्या वतीने श्री. पराग गोखले आणि कु. क्रांती पेटकर यांच्या हस्ते प.पू. महाराजांना शाल, श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालक श्री. गोपाळ उपाध्ये यांनी सनातन पंचांग विषयी उपस्थितांना माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धर्मप्रसार करणारे हे ‘सनातन पंचांग’ ॲप अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही प्रणालींवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ अशा सात विविध भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे. आतापर्यंत अँड्रॉइड प्रणालीवर तब्बल ४१ लाखांहून अधिक, तर आयओएस प्रणालीवर ७ लाखांहून अधिक भाविकांनी हे ॲप डाउनलोड करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आपण स्वतः, आपले सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी आणि कार्यालयीन सहकारी यांना हे बहुपयोगी ॲप डाउनलोड करण्यास सांगून भारतीय संस्कृती अन् धर्मकार्याच्या प्रसारात मोलाचा वाटा उचलावा, असे नम्र आवाहन ‘सनातन पंचांग’ समूहाकडून करण्यात येत आहे.

दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी सर्व माहिती ‘सनातन पंचांग ॲप’मध्ये अत्यंत सुटसुटीतपणे देण्यात आली आहे. यामध्ये शुभमुहूर्त, सण-उत्सव, धर्मशिक्षण, आरोग्यविषयक उपयुक्त टिप्स आणि प्रेरणादायी सुविचार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय संकष्टी चतुर्थी, एकादशी यांसारख्या महत्त्वाच्या तिथींच्या पूर्वसूचना (नोटिफिकेशन्स), दिनविशेष, होमस्क्रीन विजेट आणि रिमाइंडर यांसारख्या अनेक आधुनिक अन् सोयीस्कर सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे दैनंदिन धार्मिक आचरण अधिक सोपे होते.

‘सनातन पंचांग’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक : Sanatanpanchang.com/download-apps/

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
error: Content is protected !!