अमरावती2 मिनिटांपूर्वी
- लिंक कॉपी करा
टेब्रुसोंडा ते परसापूर, घोंगडा ते धामणगाव गढी रस्त्याच्या दुरुस्तीसह सुमारे २० गावांतील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेळघाटमधील आदिवासी अमरावतीकडे पायी निघाले. सुमारे ९० कि.मी.अंतर पार करुन ते अमरावतीत पोहोचणार होते. दरम्यान शुक्रवारी अचलपूरच्या एसडीओंन






















