Homeमनोरंजनभारत विरुद्ध एनझेड ओडीआय मालिका टीम इंडिया स्क्वॉडचा अंदाज शुभमन गिल आणि...

भारत विरुद्ध एनझेड ओडीआय मालिका टीम इंडिया स्क्वॉडचा अंदाज शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर पुनरागमन करू शकतात


IND VS NZ ODI: वर्ष 2026 मध्ये टीम इंडिया (Team India) त्यांची पहिली सीरिज न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा हा 11 जानेवारी पासून सुरु होणार आहे तर याचा शेवटचा सामना हा 31 जानेवारी रोजी होईल. न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरिज आणि पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळणार आहे. यापैकी टी20 सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झालीये पण वनडे संघासाठी अजूनही टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तेव्हा टीम इंडियाच्या वनडे संघात कोणाला संधी मिळू शकते याविषयी जाणून घेऊयात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

वर्ष 2026 मध्ये टीम इंडिया त्यांची पहिली सीरिज न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा हा 11 जानेवारी पासून सुरु होणार आहे तर याचा शेवटचा सामना हा 31 जानेवारी रोजी होईल. न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरिज आणि पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळणार आहे. यापैकी टी20 सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झालीये पण वनडे संघासाठी अजूनही टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तेव्हा टीम इंडियाच्या वनडे संघात कोणाला संधी मिळू शकते याविषयी जाणून घेऊयात.

जयस्वाल प्लेईंग 11 मधून बाहेर?

वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याला दक्षिण आफ्रिका विरुद्ध टेस्ट सामन्यांदरम्यान मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा भाग नव्हता. मात्र आता न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजमध्ये त्याचं पुनरागमन होऊ शकतं. शुभमन गिलच्या पुनरागमनाचा परिणाम हा थेट यशस्वी जयस्वालवर होणार असून तो संघात निवडला जाईल, परंतू त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी असेल. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिजमध्ये 116 धावांची शतकीय खेळी केली होती.

हेही वाचा : मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, संघात नव्या कोचची एंट्री, ‘या’ दिग्ग्जला दिली संधी

रोहित – विराटला संधी :

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच या सीरीज मध्ये खेळण जवळपास निश्चीत आहे. दोघांनी विजय हजारे ट्रॉफीत प्रत्येकी २ सामने खेळले आणि एका सामन्यात शतक सुद्धा ठोकलं. केएल राहुल वनडे संघात विकेटकिपरची पहिली चॉईस असेल. तर बॅकअप विकेटकिपरबाबत प्रश्न आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंत याला न्यूझीलंड विरुद्ध वनडे संघात संधी मिळू शतक नाही. ईशान किशनला विकेटकिपर म्हणून संधी दिली जाऊ शकते. किशनला बीसीसीआयने टी २० वर्ल्ड कप संघात सुद्धा जागा दिली आहे.

भारतीय संघाचा संभाव्य संघ :

शुभमन गिल (करधर), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यूके), इशान किशन (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, प्रशी.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!