Homeमहाराष्ट्र'He who understands his father is the most understanding', asserted Sharad Tandale...

‘He who understands his father is the most understanding’, asserted Sharad Tandale in a three-day ideological lecture series at Erandole | ‘ज्याला बाप समजला तो सगळ्यात समजूतदार‎’‎: एरंडोल येथे तीन दिवसीय वैचारिक व्याख्यानमालेत शरद तांदळे यांचे प्रतिपादन‎ – Jalgaon News

स्वातंत्र्य लढ्यात आपण नव्हतो, यापेक्षा मोठा संघर्ष आपल्या आयुष्यात नाही, असे स्पष्ट मत व्याख्याते शरद तांदळे यांनी मांडले असून तरुणांना स्व संघर्षाची जाणीव करून दिली. असे सांगत त्यांनी संस्कारांचे महत्त्व विशद केले. येथे दरवर्षीप्रमाणे दीपस्तंभ व आय

.

दुसऱ्या पुष्पात आपल्या व्याख्यानात यशस्वी उद्योजक व मार्गदर्शक शरद तांदळे यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपण नव्हतो, यापेक्षा मोठा संघर्ष आपल्या आयुष्यात नाही, असे स्पष्ट मत तांदळे यांनी मांडले असून, तरुणांना स्व संघर्षाची जाणीव करून दिली. आई-वडिलांच्या अनुभवाला पर्याय नाही. ज्याला बाप समजला, त्याच्या इतका समजदार कोणीच नाही,” असे सांगत त्यांनी संस्कारांचे महत्त्व विशद केले. प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थित श्रोते भारावून गेले. तिसऱ्या दिवसाच्या पर्वात धनश्री करमळकर आदींनी आपली वैचारिक मते मांडली. सदर व्याख्यानमालेसाठी शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मृणाल पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल पाटील, माजी तहसीलदार अरुण माळी, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा यांच्यासह विविद क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुवर्णपदक प्राप्त सपना पारधीचा सन्मान याप्रसंगी पॉवर लिफ्टिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केलेल्या सपना पारधी या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला. तिने मिळवलेल्या या यशामुळे तिने मुलींना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा दिली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!