Homeमनोरंजनऑटो न्यूज VinFast VF3 लक्झरी एव्ह फास्ट चार्जिंग फीचर्स किंमत मायलेज

ऑटो न्यूज VinFast VF3 लक्झरी एव्ह फास्ट चार्जिंग फीचर्स किंमत मायलेज


ऑटो बातम्या: भारतात सध्या बऱ्याच परदेशी कार कंपन्यांच्या कारचीसुद्धा बरीच विक्री होते. या कंपन्यांकडून दिले जाणारे फिचर आणि कारच्या किमती भारतीयांच्याही खिशाला परवडणाऱ्या असल्यामुळं काहीतरी नवं करण्याच्या या प्रयोगात बऱ्याच नव्या कंपन्यांच्या कारनाही भारतीय सध्या पसंती देत आहेत. अशाच कारप्रेमींसाठी आता आणखी एका परदेशी कंपनीची कार भारतात येण्यास सज् झाली असून, 2026 मध्ये ही कंपनी त्यांची सर्वात लहान आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोणती कार कंपनी भारतीयांना वेड लावणार?

भारतीयांना प्रेमात पाडण्यासाठी सज्ज असणारी ही कार कंपनी आहे व्हिएतनामची इलेक्ट्रीक कार तयार करणारी VinFast. शहरी प्रवासासाठी दैनंदिन वापरात उत्तम असणारी आणि त्यासाठीच तयार करण्यात आलेली VinFast VF3 ही कार कंपनी भारतात लाँच करणार असल्याचं म्हटलं जात असून MG Comet EV ला तिची थेट टक्कर असेल. किमान खर्चात एक चांगल्या रेंजमधील कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम कार आहे.

डिझाईन आणि फिचर्स जमेची बाजू….

VinFast VF3 ही एक मायक्रो इलेक्ट्रीक कार असून, तिची लांबी 3.19 मीटर आहे. कारचा साधारण आकार लहान जिम्नी किंवा थारसारखा चौकोनी असून, यामध्ये 2-डोअर सेटअप देण्यात आला आहे, ज्यामुळं ही कार अधिक कॉम्पॅक्ट ठरेल. कारच्या पुढं एलईडी हेडलँप असून यामध्ये 285 लीटर इतका बूट स्पेर देण्यात येत आहे. शहरी प्रवासासाठी ही कार एक उत्तम पर्याय आहे.

चार्जिंग आणि रेंजमध्ये ही कार अधिक प्रभावी कामगिरी करेल असा दावा कंपनी करते. VinFast VF3मध्ये लिथियम आयन बॅटरी, 41ps पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट करते. शिवाय ही कार 5.3 सेकंदांमध्ये 0 ते 50किमी प्रतितास इतका वेग घेते. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 210 के 215 किमीपर्यंत चालते आणि कारची बॅटरी बॅटरी स्टेशनवर फुल चार्ज होण्यासाठी 36 मिनिटं लागतात, घरी मात्र ही बॅटरी 8 तासांमध्ये चार्ज होते.

कारमध्ये किती सेफ्टी फिचर्स?

कारमध्ये 10-इंचांची टचस्क्रीन सिस्टीम असून त्यात वायरलेस अँड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले सपोर्ट असले. याशिवाय कारमध्ये वॉईस कमांडसह इतरही कनेक्टेड फीचर असतील. सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग, ABS सह EBD, हिल होल्ड, 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही कार 2026 च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये लाँच होऊ शकते, ज्यासाठी 7.50 लाख ते 12 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी रक्कम मोजावी लागली जाऊ शकते. तेव्हा आता MG Comet EV आणि ata Tiago EV ला ही कार कशी टक्कर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!