Homeमहाराष्ट्रBJP dominates even the rural towns of western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्राच्या...

BJP dominates even the rural towns of western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण शहरांवरही भाजपचे वर्चस्व: पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापुरातही भाजपने मिळवले मोठे यश – Pune News

पुणे, सांगली, सातारा, काेल्हापूर व साेलापूर या जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या ग्रामीण शहरी वर्चस्वाला माेठा धक्का देत भारतीय जनता पक्षाने माेठी मुसंडी मारली असून नगराध्यक्ष पदाच्या एकूण ६० जागांपैकी १९ न

.

साखरसम्राटांच्या पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची राजकीय ग्रामीण शहरी भागातील पकड पुर्णपणे सुटल्याचेच हा निकालाचा काैल सांगताे. सांगली जिल्ह्यातील नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अपला गड राखता आला असला तरी राेहित पाटील यांना धक्का बसला. साेलापूर जिल्ह्यातील धैर्यशील माेहिते-पाटील यांनी अकलूजचा गड राखून भाजपला चांगलेच उत्तर दिले आहे. सांगाेल्यातील िनकालात शहाजीबापू पाटील, अक्कलकाेट तालुक्यात सिध्दाराम म्हेत्रे यांनी आपले वर्चस्व दाखवून दिल्याने शिवसेनेला बळ मिळाले आहे. साेलापूर जिल्ह्यात भाजपचे ६ आमदार असतानाही तीनच नगराध्यक्ष निवडून आणता आले, शिंदेंच्या शिवसेनेनेही ३ नगराध्यक्षपदे खेचून घेतली. काेल्हापूर आणि साता-यात मात्र शिवेसनेला माेठा धक्का बसला आहे. साताऱ्यात केवळ एकाच नगरपालिकेत नगराध्यक्ष निवडून आणता आला. या जिल्ह्यातही भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चांगली कामगिरी केली असून त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत ४ नगराध्यक्षपदांवर विजय मिळविला असून ५३ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपची पुणे जिल्ह्यात माेठी ताकद आहे. दरम्यान, भाजप आता १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीवर लक्ष देणार असून यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली असून राज्यस्तरावरील नेतेही लवकरच पुण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पुण्यात अजित पवारांचा बाेलबाला

पुणे जिल्ह्यातील १७ नगरपालिका, नगरपंचातीच्या निकालात पुणे जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ९ नगराध्यक्षपदे जिंकत तब्बल १४८ नगरसेवकपदांच्या जागा पदरात पाडून घेतल्या.

सत्ताधाऱ्यांना मिळाले यश

पुण्यात मिळालेल्या यशामुळे अजित पवार यांनी पुणे महापालिकेवर लक्ष केंद्रित केले असून रविवारी त्यांनी मुलाखती घेतल्या.

मविआची केविलवाणी स्थिती एकूणच पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी स्वबळावर, कुठे स्थानिक आघाडी अशा पध्दतीने निवडणूक लढवल्या. त्यातच मविआतील काेणत्याही राज्यस्तरीय नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या नाहीत. त्यामुळे त्यांना अपयश मिळाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!