Homeमहाराष्ट्र288 पैकी 150 नगरपरिषद जिंकणारा भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे महाराष्ट्रातील...

288 पैकी 150 नगरपरिषद जिंकणारा भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा एक्झिट पोल Zee 24 Taas Maha EXIT Poll


झी २४ तास महा एक्झिट पोल : 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्याचं तर 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचं म्हणजे उरलेल्या 23 नगरपरिषद पंचायतींसाठी मतदान पार झाले. उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.  महाराष्ट्राचं राजकारण तापवणाऱ्या या  निवडणुकीत मतदार राजाने कोणाला आपला कौल दिला याचा अंदाज झी २४ तासने जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या महाएक्झिटपोल घेण्यात आला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

288 नगरपरिषदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली.  नगरपालिका निवडणुकांमध्ये कोणाची सरशी होतेय, कोण पराभवाच्या उंबरठ्यावर आहे, कोण विजयाची पताका फडकवणार, कोणता पक्ष मुसंडी मारणार या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा, जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयत्न जेडीएस आणि झी २४ तासच्या महाएक्झिटपोलमधून केला आहे.
288 नगरपरिषदांपैकी 150 पेक्षा जास्त नगरपरिषद जिंकणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दिसत आहे. भाजप 140 ते 150 जागांवर आगाडीवर दिसत आहे. तर, शिंदेंची शिवसेना हा दुसरा मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. 24 ते 42 नगरपरिषद शिवसनेने जिंकल्या आहेत. तर, अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर दिसत आहे. 24 ते 36 नगरपरिषदा  अजित पवारांनी काबीज केल्याचे दिसत आहे. तर, या खालोखाल काँग्रेसने देखील चांगली कामगिरी केल्याचा कल दिसत आहे. काँग्रेस 24 ते 36 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर, 75 ते 85 नगरपरिषदांवर स्थानिक आघाडी जिंकताना दिसत आहे. तर, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीला मोटा झटका बसताना दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने 4 ते 7 तर, पवारांच्या राष्ट्रवादीने 3 ते 8 नगरपरिषदा जिंकल्याचे दिसत आहे.

मराठवाडा

काँग्रसेमधून भाजपमध्ये गेलेल्या मराष्ट्रातील सर्वात मोठा नोत्याने मराठवाड्यात ताकद दाखवली, 52 नगरपरिषदांपैकी 22 नगरपरिषदा जिंकल्या
काँग्रसेमधून भाजपमध्ये गेलेल्या मराष्ट्रातील सर्वात मोठा नोत्याने मराठवाड्यात ताकद दाखवली आहे. 52 नगरपरिषदांपैकी 22 नगरपरिषदा भाजपने जिंकल्या आहेत.   एक्झिटपोलनुसार मराठवाड्यातही भाजप आघाडीवर आहे.  एक्झिटपोलनुसार भाजपची 22 नगरपरिषदांवर सत्ता दाखवत आहे.
मराठवाडा – 52 नगरपरिषदा  नगरपरिषदा जिंकल्या
भाजप    — 22
शिवसेना — 06
राष्ट्रवादी  — 09
काँग्रेस –07
शिवसेना UBT –03
राष्ट्रवादी सपा–01
स्थानिक आघाडी — 04
इतर –00

विदर्भ

विदर्भात भाजप सर्वात मोठा पक्ष! 100 पैकी 61 नगरपरिषदा भाजपने जिंकल्या, इतर पक्षांची आकडेवारी अत्यंत धक्कादायक
विदर्भात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 100 पैकी 61 नगरपरिषदा भाजपने जिंकल्या आहेत.  इतर पक्षांची आकडेवारी धक्कादायक अत्यंत आगे.
विदर्भ –  100 नगरपरिषदा
भाजप    — 61
शिवसेना — 07
राष्ट्रवादी  — 05
काँग्रेस –19
शिवसेना UBT-01
राष्ट्रवादी सपा–00
स्थानिक आघाडी — 03
इतर –04

कोकण

राणेंच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर कोकणात अत्यंत धक्कादायक निकाल! भाजप, शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना यांचे शॉकिंग आकडे
राणेंच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर कोकणात अत्यंत धक्कादायक निकाल समोर आला आहे, कोकणात ठाकरेंच्या शिवसनेला सर्वात मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.  भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.
कोकण – 27 नगरपरिषदा
भाजप    – 10
शिवसेना – 10
राष्ट्रवादी  – 02
काँग्रेस – 00
शिवसेना UBT – 00
राष्ट्रवादी सपा – 01
स्थानिक आघाडी – 03
शेकाप – 01
इतर – 00

पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम महाराष्ट्रात, सर्वच मोठ्या मोठ्या पक्षांना धक्का! स्थानिक आघाडीने 21 नगरपरिषदा जिंकल्या
महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम महाराष्ट्रात पहायाला मिळत आहे. सर्वच मोठ्या मोठ्या पक्षांना धक्का बसल्याचे दिसत आहे.  स्थानिक आघाडीने 21 नगरपरिषदा जिंकल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्र – 71 नगरपरिषदा
भाजप    – 27
शिवसेना – 07
राष्ट्रवादी  – 12
काँग्रेस – 01
शिवसेना UBT – 01
राष्ट्रवादी सपा – 02
स्थानिक आघाडी – 21
इतर – 00





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!