Homeमनोरंजनind vs sa t20 series 4th match called off due to excessive...

ind vs sa t20 series 4th match called off due to excessive fog | उत्तर भारतातील धुक्याचा भारत


IND VS SA T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा बुधवारी लखनऊमध्ये खेळवला जाणार होता. मात्र मैदानात पडलेल्या दाट धुक्यामुळे सामना खेळणं शक्य नसल्याने हा सामना रद्द करण्यात आलेला आहे. धुकं दूर होऊन टॉस करण्यासाठी बराचवेळ वाट पाहण्यात आली. परंतू तसं न झाल्याने चौथा टी 20 सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला सीरिजमध्ये भारताची बरोबरी साधण्यासाठी अहमदाबादमध्ये होणारा शेवटचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने भारतने तर एक सामना हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला. ज्यामुळे भारताने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतलीये.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

टॉसला झाला उशीर :

एकना स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा टॉस 6: 30  वाजता होणार होता. मात्र यावेळी पाऊस किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे नाही तर भारताच्या उत्तरेकडे वाढणाऱ्या थंडीमुळे जमलेल्या धुक्यामुळे हा टॉस उशिरा घेण्यात येणार आहे. मैदानात धुकं खूप जास्त असल्याने टॉसला उशीर होत होता. धुकं काहीस कमी व्हावं आणि सामना खेळण्यासाठी परिस्थिती दृश्यमान व्हावी याची वाट पाहण्यात आली. मात्र अखेर रात्री 9: 30 हा सामना रद्द केल्याक्सची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा : लहानपणी हरपलं वडिलांचं छत्र, कंडक्टर आईने वाढवलं, ‘या’ मराठमोळ्या क्रिकेटरला मुंबई इंडियन्सने दिली संधी

भारत – द. आफ्रिका पुढील सामना कधी?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना हा 19 डिसेंबर रोजी शुक्रवारी अहमदाबादमध्ये पार पडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेवटचा सामना खेळवला जाणार असून यात टीम इंडियाने विजय मिळवल्यास ते 3-1 ने आघाडी मिळवून सीरिज जिंकतील. तर दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकल्यास सीरिज 2-2 ने बरोबरीत सुटेल.

भारताचा संघ :

सूर्यकुमार यादव (मदतधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, वॉशिंग्टन बी सुंदर, ज.

दक्षिण आफ्रिकेचा संघ :

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फेरेरा, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, ॲनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन, डेव्हिड मिलर, केशव महाराज, जॉर्ज लिंडे, टोनी डेका, टोनी डेका, लुन्थमा सिओना, लुन्थमा, जे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!