HomeमनोरंजनIndian star opener Yashasvi Jaiswal Hospitalised After stomach swelling Playing For Mumbai...

Indian star opener Yashasvi Jaiswal Hospitalised After stomach swelling Playing For Mumbai In Syed Mushtaq Ali Trophy Match | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! स्टार इंडियन ओपनरची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात मुंबईकडून खेळल्यानंतर स्टार प्लायरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे IPL लिलाव सुरु होता तर दुसरीकडे क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमीला क्रिकेट चाहत्यांना टेन्शन आणणारी आहे. भारताचा ओपनर यशस्वी जैस्वाल याची तब्येत अचानक बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यात सुरु असलेल्या मुश्ताक अली ट्रॉफी सुपर लीगच्या सामन्यानंतर त्याची तब्येत खराब झाली आहे. यानंतर त्याला रुग्णालयात भरती केले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नक्की काय झालं?

रिपोर्ट्सनुसार  मुश्ताक अली ट्रॉफी सुपर लीगमधील मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामान्याच्यामध्ये यशस्वीच्या पोटात दुखू लागलं, यामुळे तो अस्वस्थ होता.  मात्र, सामना पूर्ण झल्यावर त्याला जास्तच वेदना जाणवू लागल्यामुळे त्याला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला अक्यूट गॅस्ट्रोएन्टेरायटिस झाल्याचे निदान केले.

उपचार सुरू

23 वर्षीय फलंदाजावर रुग्णालयात ड्रिपद्वारे औषधोपचार करण्यात आले. त्याचबरोबर अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनसारख्या तपासण्या देखील करण्यात आल्या. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला औषधोपचार सुरू ठेवण्यासोबतच पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

BCCI कडून अधिकृत अपडेट मिळाले?

सामन्यादरम्यान यशस्वी बराच वेळ अस्वस्थ दिसत होता, असे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. सामना संपताच त्याला तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी लागली. सध्या BCCI कडून त्याच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र लवकरच आरोग्यविषयक अपडेट येण्याची शक्यता आहे.

मजबूत फॉर्म

यशस्वी जैस्वालचा सध्याचा फॉर्म मात्र उत्कृष्ट आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने तीन सामन्यांत 48 पेक्षा अधिक सरासरी आणि 168 च्या स्ट्राइक रेटने 145 धावा केल्या आहेत. याशिवाय, नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने तीन सामन्यांत 78 च्या सरासरीने 156 धावा करत आपले पहिले वनडे शतकही झळकावले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!