Homeमहाराष्ट्रFive tempos seized on Samruddhi Highway; 21 bulls being taken for slaughter...

Five tempos seized on Samruddhi Highway; 21 bulls being taken for slaughter rescued | समृद्धी महामार्गावर पाच टेम्पो पकडले: कत्तलीसाठी नेणाऱ्या 21 बैलांची सुटका – Chhatrapati Sambhajinagar News

रविवारी रात्री नऊच्या सुमारास फुलंब्री पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारवाई केली. पाच टेम्पो पकडून २१ बैलांची सुटका केली. एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून २१ बैल पाच टेम्पोमधून छत्रपती संभाजीनगर येथे अवैधरित्या नेले जात होते. ही माहिती फुलंब्री पोलिसांना मिळाली. त्यानुसार सावंगी येथील समृद्धी महामार्गावर सापळा रचण्यात आला. पाचही टेम्पो थांबवून तपासणी केली. प्रत्येक टेम्पोमध्ये तीन ते चार बैल दाटीवाटीने आखूड दोरीने बांधलेले होते. बैलांना कत्तलीसाठी नेले जात होते.

पोलिसांनी १२ लाख रुपयांचे पाच टेम्पो आणि सहा लाख रुपयांचे २१ बैल असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व २१ बैल चिकलठाणा गोशाळेत जमा करण्यात आले. पाचही टेम्पो फुलंब्री पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!