Homeमनोरंजनऑटो न्यूज टाटा सिएरा ह्युंदाई क्रेटाला Kia Seltos नेक्स्ट Gen कडून स्पर्धा...

ऑटो न्यूज टाटा सिएरा ह्युंदाई क्रेटाला Kia Seltos नेक्स्ट Gen कडून स्पर्धा मिळेल लाँचची तारीख किंमत वैशिष्ट्ये जाणून घ्या


ऑटो न्यूज नवीन कार लॉन्च: खासगी वाहनांसाठी भारतीयांची खर्च करण्याची क्षमता आणि सातत्यानं प्रगतीपथावर असणारं देशातील ऑटो क्षेत्र पाहता आता प्रत्येक श्रेणीतील कुटुंबासाठी त्या त्या किमतीत येणाऱ्या कारची निर्मिती करण्या वर कार कंपन्या लक्ष देताना दिसत आहेत. यामध्ये कारच्या किमतींसमवेत कार चालवण्यासाठीचा प्राधान्यक्रम आणि भारतातील रस्त्यांचाही अभ्यास कंपन्या करताना दिसत आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काही दिवसांपूर्वीच या कार विश्वामध्ये TATA कंपनीनं सिएला ही कार लाँच केली. या कारचा लूक आणि तिचे फिचर पाहता अनेकांनीच कारला पसंती दिली. ज्यानंतर आता दक्षिण कोरियातील भारतात स्थिरावलेली कंपनी किया (Kia) लोकप्रिय अशा seltos कारचं नवं मॉडेल अर्थात Next Generation मॉडेल लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीटच कंपनीनं कारचा एक व्हिडीओसुद्धा जारी केला होता. ज्यामध्ये एसयुव्हीच्या हेडलाईट, टेललाईट आणि हलकीशी सावली अशी झलक दिसली होती.

10 डिसेंबर रोजी ही कार अधिकृतरित्या लाँच होणार असून, विक्रीसाठीसुद्धा उपलब्ध होणार असेल. या नव्या मॉडेलमध्ये उत्तम डिझाईन, अधिक प्रिमियम केबिन, अॅडवान्स टेक्नोलॉजी आणि उत्तर परफॉर्मन्स या घटकांवर अधिक भर देण्यात आला आहे. ऑटो जगतामध्ये वाढती स्पर्धा पाहता नव्या कारच्या लाँचनंतर भारतातील कंपनीची रणनिती नेमकी किती यशस्वी ठरली हेसुद्धा स्पष्ट होणार आहे.

कारच्या इंटेरिअरचीच चर्चा…

किया मोटर्सच्या कार त्यांच्या इंटेरिअर अर्थात कारच्या केबिनसाठी ओळखल्या जातात. नवी सेल्टॉसससुद्धा इथं अपवाद ठरणार नाही. स्पाय इमेज आणि टीझरनुसार 2026 Kia Seltos चे अंतरंग नवे असून, आतमध्ये पुरेशी जागा असेल. यामध्ये ड्युअल स्क्रीन सेटअप दिला जाऊ शकतो. शिवाय एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम असेल, याशिवाय स्विचगिअर कारच्या आखणीला आलिशान टच देईल असं म्हटलं जात आहे.

2019 मध्ये लाँच झालेल्या किया सेल्टॉसच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये पॅनोरॅमिक सनरुफ, ऑल एसईडी लायटींग, ड्यूअल स्क्रीन, वेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जिंग आणि उत्तम ऑडिओसह कनेक्टीविटीसुद्धा मिळणार नाही. कियाकडून कारमध्ये 1.5 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन मिळणार असून त्यातून 1.5 लीटर डिझेल इंजिन आणि एक पेट्रोल युनिटसुद्धा मिळू शकतं. दरम्यान सध्या सेल्टॉसच्या किमतीबाबत फार स्पष्टोक्ती नाही. मात्र प्राथमिक अंदाजांनुसार या कारची सुरुवातीची किंमत 11 लाख ते टॉप मॉडेल 20 लाखांदरम्यान असू शकते. अधिक किमतीत कारचं प्रिमियम मॉडेल, अॅडव्हान्स फिचर, उत्तम पॉवरट्रेन उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!