Video: भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरीज जिंकल्यानंतर विषाखापट्टनम येथील सिंहाचलम या पुरातन मंदिरात पोहचला. कपाळावर टिळा, पांढर कुर्ता, हातात पुजेचं ताट आणि फुलांची माळ असा त्याचा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अद्यतनित: डिसेंबर 7, 2025, 05:40 PM IST






















