Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics 2025 : वर्षभरात महायुतीमधील मित्रपक्षांतील समन्वयावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह; पण महाराष्ट्रातील...

Maharashtra Politics 2025 : वर्षभरात महायुतीमधील मित्रपक्षांतील समन्वयावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह; पण महाराष्ट्रातील जनतेचा कौल काय म्हणतो?


महाराष्ट्र शासन सर्वेक्षण 2025 : महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळालेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीसह महायुतीतील मंत्र्यांमध्ये अनेक वेळा समन्वयाचा अभाव दिसून आला, असा वारंवार आरोप विरोधकांकडून करण्यात येते असतो. वर्षभरात अनेक प्रकरणात महायुतीत समन्वय दिसून आलं नाही, सूर विरोधकांनी लावून धरला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पण ज्या महाराष्ट्रातील जनतेने महायुती सरकारला निवडून दिलं त्यांना काय वाटतं हे महासर्व्हेच्या माध्यमातून आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी सर्व्हे केला. ज्यात महायुतीमधील मित्रपक्षांत वर्षभरात समन्वय होता असं वाटतं का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यात जनतेला खालील पर्याय देण्यात आले होते.

महायुतीमधील मित्रपक्षांत वर्षभरात समन्वय होता असं वाटतं का?

होय
नाही
कमी प्रमाणात होता
सांगता येत नाही

चला तर मग पाहूयात महाराष्ट्रातील जनतेला नेमकं काय वाटतं.

तर झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी सर्व्हेनुसार 42 टक्के लोकांना बिलकुल असं वाटत नाही की,  महायुतीमधील मित्रपक्षांत वर्षभरात समन्वय नव्हता. तर फक्त 14 टक्के लोकांना वाटतं महायुतीमधील मित्रपक्षांत वर्षभरात समन्वय होता. तर 26 टक्के लोकांना तो कमी प्रमाणात जाणवला आणि 18 टक्के लोकांना त्यावर त्यावर काही सांगता येत नाही, असं मत नोंदवलं आहे.

कसा करण्यात आला हा महासर्व्हे?

हा सर्व्हे पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष भेटी आणि घरघर फिरून करण्यात आला. हा सर्व्हे 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा आणि 48 तालुक्यात केला गेला. यात 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या. तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे करून मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना हा प्रश्न विचारण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती!

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!