Homeमनोरंजन'तू लगावेलू जब लिपस्टिक...' वर बहिणीसाठी कार्तिकचा भन्नाट डान्स; हा Video एकदा...

‘तू लगावेलू जब लिपस्टिक…’ वर बहिणीसाठी कार्तिकचा भन्नाट डान्स; हा Video एकदा पाहाच


कार्तिकची बहिण कृतिका तिवारीचा हळदी समारंभ थाटामाटत पार पडला. त्याचे अनेक फोट कार्तिक आर्यनने शेअर केले. तो त्याच्या बहिणीसोबत या सुंदर क्षणाचा आनंद घेताना दिसला. आता, कृतिकाच्या लग्नापूर्वीच्या संगीत समारंभातील कार्तिकचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या व्हायरल होण्यामगंच कारण म्हणजे त्याचा भोजपूर गाण्यावर जोरदार डान्स परर्फोमन्स.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बहिणीच्या संगीत कार्यक्रमात कार्तिकची धम्माल
कार्तिक आर्यनने त्याच्या बहिणीच्या संगीत पार्टीत धमाल केली. त्याने भोजपुरी गाण्यांवर डान्सही केला. सोशल मीडियावर अभिनेता पवन सिंगच्या “तू लागेवेलु जब लिपस्टिक लॉलीपॉप लागेलु” या प्रसिद्ध भोजपुरी गाण्यावर नाचतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अभिनेत्याच्या या व्हायरल व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा अक्षरः पाऊस पडला आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या मजेदार चालींनी आणि स्टेप्सनी समारंभ गाजवला. या समारंभातील फोटमध्ये त्याचे नातेवाईकसुद्धा त्याच्यासोबत नाचनाता आणि मजा करताना दिसत आहेत. त्याच्या बहिणीच्या संगीत पार्टीत, त्याने पीच रंगाच्या फुलांची डिझाइन असलेला कुर्ता आणि पांढऱ्या पायजम्यात खूपच डेशिंग दिसत होता. कार्तिकचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा: लंडनमध्ये उभारला शाहरुख अन् काजोलचा ब्रॉन्झचा पुतळा; कारणही तसं खास

कार्तिकने त्याच्या बहिणीच्या लग्नात त्याचे कर्तव्य बजावले
कार्तिक आर्यनची बहीण कृतिका तिवारी हिचे लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये कार्तिक आर्यन तिच्या बहिणीच्या लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करत असताना त्यांच्यासोबत दिसत आहे. त्याच्या परंपरेनूसार बहिणीच्या डोक्यावर तो फुलांची चादर घेऊन भावाचं कर्तव्य पार पाडताना दिसला. तो यावेळी थोडा भावूकही झाला.

संगीत पार्टीनंतर अभिनेता ऑफ-व्हाइट कुर्ता-पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत होता, तर त्याची बहीण गुलाबी फुलांच्या जरीदार लेहेंग्यात खूपच आकर्षक दिसत होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!