Homeमहाराष्ट्रAs soon as Kalpana Bhagatav was arrested, Dimpy blew up mobile data,...

As soon as Kalpana Bhagatav was arrested, Dimpy blew up mobile data, five-star hotel employees were also questioned | कल्पना भागतवला अटक होताच डिम्पीने मोबाइल डेटा उडवला: पंचतारांकित हॉटेल कर्मचाऱ्यांचीही चौकशी – Chhatrapati Sambhajinagar News

बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवतला अटक झाल्याची कुणकुण लागताच केंद्रीय गृहमंत्र्यांचा तोतया ओसडी डिम्पीने मोबाइलमधील डेटा डिलिट केल्याचे समोर आले आहे. त्याने डिलिट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिसांची टीम कार्यरत आहे. मात्र त्यांना गेल्या चा

.

कल्पना गेल्या ६ महिन्यांपासून हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये वास्तव्यास होती. इथे राहण्यासाठी तिने दिलेल्या आधार कार्डवर खाडाखोड केलेली आहे. त्यामुळे तिला हॉटेलची रुम देताना असलेल्या कर्मचाऱ्यासह वरिष्ठ अधिकारी देखील सिडको पोलिसांच्या रडारवर आले आहेत. गुरुवारी त्यांनाही सिडको पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांची गुरुवारी दिवसभर चौकशी करण्यात आली आहे. कल्पनाला हॉटेलमध्ये राहण्यासाठी तसेच तिथून काही कामे करण्यासाठी हॉटेलमधून कोणी मदत करत होते का यदृष्टीने देखील पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली असल्याचे समोर आले आहे.

स्टेटस जपण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्रीच्या शुभेच्छा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा तोतया ओएसडी डिम्पी हरजाई याचे मूळ काम चालकाचे आहे. केंद्रातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा तो चालक आहे. फेसबुकवर ॲक्टिव्ह डिम्पीने एका बॉलीवूड अभिनेत्रीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील विकत घेतल्याचे सांगितले जाते. हा सर्व खटाटोप त्याने ओएसडीचे स्टेटस जपण्यासाठीच केल्याचे दिसते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!