HomeमनोरंजनWinter Laddu Benefits | Nutritious Laddu Recipe | Laddu Weight Gain Risk...

Winter Laddu Benefits | Nutritious Laddu Recipe | Laddu Weight Gain Risk | Methiche Ladu | हिवाळ्यात ऊब देणारे ‘लाडू’; पण जास्त खाल्ल्यास वजन वाढीचा धोका!: दिवसभरात किती खावे आणि 1 किलोसाठी किती साहित्य लागते? वाचा – Maharashtra News

हिवाळा सुरू झाला की, शरीराला नैसर्गिकरित्या उष्णता देण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी घरा-घरांत खास पदार्थांची रेलचेल सुरू होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान आहे ते म्हणजे डिंक, उडीद डाळीचे आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू. तूप, गूळ, डिंक आण

.

हिवाळ्यातील लाडूचे महत्त्व

  • शरीराला उष्णता देतात.
  • हाडे व स्नायू मजबूत करतात.
  • ऊर्जा तत्काळ मिळते.
  • रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
  • थंडी, वेदना, अशक्तपणा कमी करण्यास मदत. किती लाडू खावेत?दिवसाला १ लाडू पुरेसा. रिकाम्या पोटी, व्यायामापूर्वी घेतल्यास ऊर्जा जलद मिळते. जास्त खाल्ल्यास जुलाब, वजन वाढ, शुगर वाढण्याची शक्यता.

थंडीत खाल्ले जाणारे लाडूचे प्रकार व कॅलरीज

  • डिंक१८० ते २५० प्रति लाडू अंदाजे कॅलरी
  • कोरडे फळ१०० ते १५०अंदाजे कॅलरी
  • उडीद डाळ१४० ते २००अंदाजे कॅलरी

दिव्य मराठी तज्ञ- डॉ. शीतल मोगल, आहारतज्ञ

प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे

थंडीमध्ये लाडू हा उष्णता आणि ऊर्जा देणारा उत्तम पारंपरिक पदार्थ आहे. मात्र गूळ, तूप आणि ड्रायफ्रूट्समुळे हे कॅलरी-घन पदार्थ असल्याने त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे. घरी तयार केले जाणारे लाडू तुलनेने सुरक्षित असून त्यातील साहित्य शुद्ध असते, तर बाजारातील लाडूंमध्ये तूपाऐवजी तेल, प्रिझर्व्हेटिव्ह आणि जास्त साखर वापरली जाते. त्यामुळे रोजच्या आहारात घरचा एक लाडू पुरेसा मानला जातो.

घरचे लाडूच योग्य

  • ताजे साहित्य.
  • गूळ आणि तुपाचे नियंत्रित प्रमाण.
  • प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत.
  • पचनास हलके.
  • कॅलरीचे प्रमाण योग्य.

१ किलो लाडूसाठी लागणारे साहित्य असे

साहित्य प्रमाण प्रति १०० ग्रॅम कॅलरी एकूण कॅलरी
खारीक 1 किलो ३३० ३३००
काजू २०० ग्रॅम ५५३ ११०६
बदाम २०० ग्रॅम ५७९ ११५८
डिंक २०० ग्रॅम ३५० ७००
गूळ ७५० ग्रॅम ३८३ २८७२
मनुके २०० ग्रॅम ९९ ५९८
एकूण कॅलरी (१ किलो लाडू मिश्रण) ९७३४



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!