Homeमहाराष्ट्रBJP MLA Ashish Deshmukh Threatens Cut Opponents Kalmeshwar | फडणवीस गृहमंत्री आहेत,...

BJP MLA Ashish Deshmukh Threatens Cut Opponents Kalmeshwar | फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू: भाजप आमदाराची विरोधकांना उघड धमकी, बावनकुळेंच्या उपस्थितीत केले विधान – Nagpur News

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणांगण तापले असतानाच, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना नेत्यांच्या जिभेवरील ताबा सुटत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे आमदार आशिष देशमुख य

.

नेमका वाद काय?

कळमेश्वरमध्ये दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये स्थानिक काँग्रेस उमेदवाराच्या पतीचे नाव समोर आले होते. या घटनेचा संदर्भ देत आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही काही करू शकत नाही असा होत नाही. आमची संस्कृती बिघडू नये, ही आमची भूमिका आहे. पण जर कोणी आमच्या नादी लागले, तर परिणाम वाईट होतील,” असा दम आशिष देशमुख यांनी विरोधकांना भरला. एकंदरित निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचा तोल सुटणे आणि वादग्रस्त विधाने करून वातावरण तापवणे, असे सध्या राज्यात सुरूच असल्याचे दिसत आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या साक्षीने इशारा

ही सभा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच आमदाराने अशी हिंसात्मक भाषा वापरल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. एका बाजूला “कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये,” असे म्हणत असतानाच दुसरीकडे “कापून काढू” अशी भाषा वापरणे हे परस्परविरोधी असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त करत आहेत.

विकासाचा मुद्दा आणि आवाहन

आपल्या भाषणात देशमुख यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विविध योजना, विशेषतः आरोग्याच्या योजना कळमेश्वरमध्ये आणायच्या आहेत, असे ते म्हणाले. “येत्या दोन तारखेला प्रामाणिक आणि तुमच्यासाठी झटणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!