Homeमनोरंजनयुझवेंद्र चहलने फोटो शेअर केला असून घटस्फोटानंतर तो लग्नासाठी तयार आहे असे...

युझवेंद्र चहलने फोटो शेअर केला असून घटस्फोटानंतर तो लग्नासाठी तयार आहे असे कॅप्शन दिले आहे


युझवेंद्र चहल: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाच्या (Team India) बाहेर असला तरी अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत येत असतो. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्व पत्नी आणि कोरिग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिच्याशी त्याचा घटस्फोट झाला होता. लग्नाच्या काही वर्षातच दोघे वेगळे झाले. त्यानंतर दोन्ही बाजुंनी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. युजवेंद्र चहलने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली याखाली लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांनाच लक्ष वेधून घेतलं.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

18 महिने चाललं लग्न :

भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि पूर्व पत्नी धनश्री वर्मा यांचा फेब्रुवारी 2025 रोजी घटस्फोट झाला. दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचं लग्न केवळ 18 महिने चाललं आणि त्यांच्या नात्यात सर्वकाही ठीक नव्हतं त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहत होते अशी माहिती कोर्टात सादर करण्यात आली. अखेर मुंबई कौटुंबिक न्यायालयाने या दोघांच्या घटस्फोटावर निर्णय दिला आणि दोघे विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटानंतर दोघे वेगळे का झाले याची अनेक कारण समोर आली. एका शोमध्ये धनश्रीने युजवेंद्र तिच्या सोबत चिट करत होता असं म्हटलं. तर काही मीडिया रिपोर्ट्समधून धनश्रीला मुंबईला राहायची इच्छा होती, आणि तिने युजवेंद्रला हरियाणातील आपलं घर सोडून मुंबईला शिफ्ट होण्यासाठी सांगितलं होतं. पण युजवेंद्रला त्याचे आई वडील आणि कुटुंबासोबत हरियाणाच्या राहायचे होते. यारून त्यांच्यात बरेच वाद सुद्धा झाले अशी कारणं समोर आली.

युझवेंद्रला पुन्हा करायचं लग्न?

युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात तो काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसला. या फोटोला युझवेंद्रने कॅप्शन लिहिलं की, ‘लग्नासाठी तयार आहे फक्त मुलगी पाहिजे…’ या कॅप्शन सह त्याने हसण्याचे ईमोजी टाकले. युझवेंद्र आणि धनश्री यांच्या घटस्फोटानंतर युझवेंद्रचं नाव आरजे महिवशशी जोडलं गेलं. अनेकदा आयपीएल सामन्यात ती त्याला चिअर करताना दिसली. तसेच दोघांनी एकत्र सोशल मीडियावर काही फोटो सुद्धा शेअर केले होते.

धनश्रीला युझवेंद्रकडून पोटगीत मिळाले 4.75 कोटी रुपये:

घटस्फोट झाल्यावर धनश्रीला युझवेंद्रकडून 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले आहेत. कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार चहल आणि धनश्री हे दोघे 2020 मध्ये लग्न बंधनात अडकले. परंतु त्यांच्या नात्यात सर्वकाही नीट नव्हते त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहतायत. अखेर काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली. तसेच हायकोर्टाने त्यांचा सहा महिन्यांचा कुलिंग पिरिएड सुद्धा माफ केल्याने त्यांच्या घटस्फोटावर लवकर निर्णय झाला त्यांचा घटस्फोट 20 मार्च 2025 रोजी अधिकृतपणे निश्चित झाला.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा का विभक्त झाले?
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील मतभेद आणि वैयक्तिक कारणांमुळे ते विभक्त झाले.

धनश्री वर्माला युजवेंद्र चहलकडून किती पोटगी मिळाली आहे?
धनश्री वर्माला युजवेंद्र चहलकडून 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले आहेत.

युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर कोणती पोस्ट शेअर केली आहे?
युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!