Homeमनोरंजन'तिच्या आयुष्यात जे काही झालंय...' स्मृती-पलाशच्या नात्यावर सलील कुलकर्णी 'हे' काय बोलून...

‘तिच्या आयुष्यात जे काही झालंय…’ स्मृती-पलाशच्या नात्यावर सलील कुलकर्णी ‘हे’ काय बोलून गेले?

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळ्या दरम्यान झालेल्या घटनांची सगळीकडेच चर्चा आहे. म्हणजे स्टेडिअममध्ये प्रपोझ केलं जातं. त्यानंतर लग्नापूर्वीच्या विधींची चर्चा होते. अन् त्या दरम्यान स्मृतीच्या वडिलांना हॉर्ट अटॅक आला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा रंगली आहे. यासगळ्यावर लोकप्रिय संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी यासंदर्भात सगळ्यांना खडेबोल सुनावले आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुश्चल यांच्या नात्यावर सलील कुलकर्णी यांनी भाष्य केलं आहे. सलील यांनी सोशल मीडियावर या सगळ्यावर पोस्ट करणाऱ्या नेटिझन्सना खडेबोल सुनावले आहे. सलील यांनी थेट सवाल केला आहे की, ‘हे सगळं करुन काय साध्य होणार आहे…’

डॉ. सलील कुलकर्णी काय म्हणाले?

मित्र-मैत्रिणींना आपण असं का वागतोय? त्या स्मृती मानधनाच्या आयुष्यात जे काही झालं असेल ती ते बघेल, तिच्या जवळची लोकं आहेत, ती बघतली. आपल्या घरातली मुलगी असती, बहीण असती तर आपण असं बोललो असतो का? काय हौस आहे की, सगळ्यांपेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे. माहिती नसताना वाढवून सांगायची. आपल्या घरचं कोणी असतं तर असं नसतं केलं आपण. तुम्हाला आधी कळलं तर, असं काही साध्य होणार आहे? जरा आपापलं बघुया ना…असं सलील कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

लग्न पुढे ढकलण्यामागे आणखी काही आहे का?

मात्र, आता लग्न पुढे ढकलण्यामागील कारण काहीतरी वेगळे असल्याचे दिसून येत आहे. स्मृतीने तिच्या लग्नाची पोस्ट डिलीट केल्यानंतर सोशल मीडियावर अटकळ वाढली आहे. दरम्यान, पलाशने त्याची माजी प्रेयसी बिरवा शाहला प्रपोज करतानाचे फोटो व्हायरल झाले. फोटो व्हायरल झाल्यापासून, प्रश्न उपस्थित झाले आहेत: पलाश मुच्छल स्मृती मानधनाची फसवणूक करत होता का?

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!