Homeमहाराष्ट्रmaharashtra Election 2025 नाशिक सभेत शिवसेना गुलाबराव पाटील भाजप नारायण राणेंवर

maharashtra Election 2025 नाशिक सभेत शिवसेना गुलाबराव पाटील भाजप नारायण राणेंवर


गुलाबराव पाटील : नाशिकच्या भगूरमध्ये पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची सभा पार पडली. या सभेत गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.  मात्र यावेळी त्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगलीय. आपल्याकडे नगरविकास खातं असून त्यात माल आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे असं विधान गुलाबरावांनी केलंय. तसंच मटण खा त्यांचं, बटण दाबा आमचं असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलंय. शिवाय पाणीपुरवठा योजनेवरुनही त्यांनी विरोधकांना टोला हाणलाय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

‘1 तारखेला लक्ष्मी येणार’

’21 तारखेला मतदान होतं आमदारकीचं 18ला खूप लक्ष्मी फिरली. दारोदार फिरली, उठ भक्ता काय झोपलायस, मी आलीये तुला प्रसन्न होतेय. 1 तारखेला बाहेर खाटी टाकून झोपा तुम्हीही लक्ष्मी येणार आहे,’ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, ‘नगरविकास आपल्याकडे आहे, लै माल है नगरविकास मै,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

राणे कोंबडी विकायचे: गुलाबराव पाटील

बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना मोठं केलं. त्यात शिंदेसाहेब रिक्षावाले, मी पानटपरीवाला, भुजबळ भाजी विकायचे, नारायण राणे काय करायचे ते तर कोंबडी विकायचे, वेगळा अर्थ काढू नका, आपलं लव्ह मॅरेज आहे असं नाही बोलायचं, असं वक्तव्य पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

‘ज्याने मुलाला जन्म दिला त्यानेच भाषण करावी’

ज्याने मुलाला जन्म दिला त्यानेच भाषण करावी. इथली पाणीपुरवठा योजना मी सुरू केली, जीआर दाखवतो. सगळी भाऊबंदकी जमा करून घेतली पण काही फरक पडत नाही. आता पैसे वाटणारे सगळे तिकडे आहे आणि अर्ध्या रात्री रक्त देणारे इकडे आहे. आता दारू मटण सगळं होईल पण मटण त्यांचे घ्या आणि बटन आमचे दाबा, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावाल आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!