Homeमहाराष्ट्रMumbai Political Update; Uddhav Thackeray Slams Eknath Shinde Delhi Visit with Sharp...

Mumbai Political Update; Uddhav Thackeray Slams Eknath Shinde Delhi Visit with Sharp Attack | एक कुणीतरी गेलंय, बाबा मला मारले म्हणून दिल्लीला!: उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नसल्याचा टोला – Mumbai News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा खरपूस समाचार घेतला. सध्या सत्ताधारी महायुतीत एकमेकांच्या नसा आवळण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे एक कुणीतरी गेलंय, बाबा मल

.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून गुरुवारी डिजिटल बोर्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आयुष्यात चांगले शिक्षक व चांगले शिक्षण मिळाले नाही तर काय होते हे आपण पाहतो. उदाहरणार्थ, दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे… त्यामुळे असे जे काही दिवटे निघालेत त्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही आणि कळणारही नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे.

आता मी पण आमदार आहे. सगळे आमदार, खासदार आपला फंड वापरतात. पण हा फंड विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांना देताना हात आखडता घेतला जातो. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात. हे सर्व आपण बातम्यांमध्ये वाचतो. पण आता कहर म्हणजे, त्यांच्यातच एकमेकांच्या नसा आळण्याचे काम सुरू झाले आहे. एक कुणीतरी गेलंय बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. ही लाचारी का? तर तेच की, त्या वयात चांगले शिक्षक मिळाले असते तर ही वेळ आलीच नसती.

शिवसेनाप्रमुखांना व माझ्या आजोबांना (प्रबोधनकार ठाकरे) दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. दोघांनाही इयत्ता सातवीत फी भरण्यास पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचे शिक्षण थांबले नाही. कारण, घरामध्ये संस्कार नावाचा एक विषय असतो. आपण मुलांना संस्कारित करतो. आई-वडिल आपल्या मुलांना स्वतःच्या वागणुकीतून मुलांना संस्कार देतात. आपण जसे वागतो, तशी आपली मुले वागत असतात. आणि मग घराणेशाही म्हणजे तशीच… म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा की, मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार. या सर्व गोष्टी संस्कारातून येतात.

आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!