Homeदेश-विदेशAnmol BisHnoi बाबा SIddiquicury CAS मध्ये अटक, Niiaia Takance AS Soon AS...

Anmol BisHnoi बाबा SIddiquicury CAS मध्ये अटक, Niiaia Takance AS Soon AS Soon AS Soon Aasy AS Soon Aasy AS Soon AS Soon AS Soon AS Soon AS Soon AS Soon बाबा सिद्दीकी हत्येप्रकरानी अनमौल बिशिश्नोला अटक: भारतात


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अनमोल बिश्नोईला अटक, भारतात येताच NIA ने केली कारवाई

नवी दिल्ली2 तासांपूर्वी

  • लिंक कॉपी करा

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिष्णोईला भारतात दाखल होताच एनआयएने अटक केली. अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर तो बुधवारी दिल्लीत दाखल झाला होता. विशेष न्यायालयाने त्याला ११ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली.

तुरुंगात असलेला गँगस्टर लाॅरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल विष्णोईला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते आणि मंगळवारी त्याला देशातून बाहेर काढण्यात आले. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री मुंबईतील वांद्रे भागात त्यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी अनमोल वॉन्टेड होता. याशिवाय एप्रिल २०२४ मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणीही तो वॉन्टेड आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, हरयाणा व राजस्थानात अनमोलविरोधात ११ हून जास्त खटले दाखल आहेत.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित २६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या निर्घृण हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी कठोर अशा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मकोका) कलमे लावली आहेत. या प्रकरणात अनमोल बिष्णोई, शुभम लोणकर आणि झिशान मोहम्मद अख्तर यांची नावे वॉन्टेड आरोपी म्हणून घेण्यात आली होती.

२०२२ पासून फरार असलेला अमेरिकेतील अनमोल गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. लाॅरेन्सच्या टेरर सिंडिकेटशी संबंधित अटक झालेला अनमोल १९ वा आरोपी आहे. २०२०-२०२३ या कालावधीत गोल्डी ब्रार आणि लॉरेन्सच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल मार्च २०२३ मध्ये एनआयएने अनमोलवर आरोपपत्र दाखल केले होते.

११ दिवसांची कोठडी

एनआयएने अनमोलला कडक सुरक्षेत पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. १५ दिवसांची रिमांड मागितली. ११ दिवसांची मंजूर झाली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!