Homeमहाराष्ट्रJaykumar Gore Attacks Shahajibapu Patil Sangola Development Funds | सांगोल्यात महायुतीमध्ये ठिणगी:...

Jaykumar Gore Attacks Shahajibapu Patil Sangola Development Funds | सांगोल्यात महायुतीमध्ये ठिणगी: एवढा निधी देऊनही विकास का नाही? जयकुमार गोरे यांचा शहाजीबापू पाटलांना सवाल – Solapur News

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे. एवढा निधी देऊनही सांगोल्याचा व

.

जयकुमार गोरे म्हणाले, गेले पाच वर्ष सांगोल्यासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कामे का झाली नाहीत याचे उत्तर आधी शहाजी बापूंनी द्यावे. कोणाचे तरी चालवण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसून ही जनतेच्या प्रश्नासाठी ची निवडणूक आहे. दरम्यान, कालच शहाजीबापू पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेत टीका केली होती. त्याला आता गोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेसेना आणि भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही, हे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. गोरे म्हणाले की, शहाजीबापूंनी आधी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आणि नंतर युतीच्या चर्चा होत नाहीत, असा कांगावा सुरू केला आहे. त्यांनी आधी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या कार्यकाळात केलेली कामे का दिसत नाहीत आणि त्या कामांचा दर्जा का नाही, यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही गोरे यांनी यावेळी केली.

भाजपचे राजकारण एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखे- शहाजीबापू पाटील

सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे कट्टर विरोधक असलेल्या शेकापला आणि अजित पवार गटाचे सहकारी दीपक साळुंखे पाटील यांना सोबत घेऊन बापूंच्या विरोधात उमेदवार उतरवल्याने शहाजीबापू पाटील नाराज आहेत. याच नाराजीतून त्यांनी काल भाजपवर टीका करताना, भाजपचे सुरू असलेले राजकारण हे हिडीस, किळसवाणे आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखे आहे, अशी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून, आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंना सडेतोड उत्तर देत त्यांच्यावर सडकून टीका केली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!