Homeमनोरंजनind vs sa 1ल्या कसोटीत टीम इंडिया गमावली WTC पॉइंट्स टेबल 2026...

ind vs sa 1ल्या कसोटीत टीम इंडिया गमावली WTC पॉइंट्स टेबल 2026 मधील नवीनतम रँक 26 अंतिम पात्रता परिस्थिती


WTC गुण सारणी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला गेला. यात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिकेने टीम इंडियावर 30 धावांनी विजय मिळवला. ज्यामुळे साऊथ आफ्रिकेने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. मागील 15 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने भारतात प्रथमच टेस्ट सामन्यात विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का पोहोचला आहे. आता WTC फायनलमध्ये खेळणाऱ्या दोन संघामध्ये सामील होण्यासाठी टीम इंडियाकडे (Team India) आता फक्त 10 टेस्ट सामने खेळणं बाकी आहे. त्यामुळे यापुढील सामन्यात चुका करणं त्यांना महागात पडू शकतं. तेव्हा आता WTC Final मध्ये पोहोचण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील याविषयी जाणून घेऊयात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

WTC Points Table मध्ये कोण कितव्या स्थानी?

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 -27 च्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया नंबर 1 वर आहे. त्यांनी आतापर्यंत 3 पैकी 3 सामने जिंकलेत, ज्यामुळे त्यांची PCT 100.00 एवढी आहे. दक्षिण आफ्रिका ही नंबर 2 वर असून त्यांनी आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकलेत, ज्यामुळे त्यांची PCT 66.67 आहे. श्रीलंका संघ नंबर 3 वर असून त्यांनी आतापर्यंत 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असून यात त्यांनी 8 पैकी 4 सामने जिंकलेत 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला तर 1 सामना ड्रॉ झालाय. टीम इंडियाची PCT 54.17 इतकी आहे. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान असून त्यांनी 2 पैकी 1 सामना जिंकला त्यांचा PCT  50.00 आहे.

कसं असणार पुढील समीकरण?

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्याच्या टेस्ट सीरिज शिवाय अजून तीन टेस्ट सीरिज खेळायच्या आहेत. यात त्यांना अजून 10 टेस्ट सामने खेळायचे आहेत. चांगली गोष्ट अशी की उरलेल्या 10 टेस्ट सामन्यांपैकी 6 टेस्ट सामने टीम इंडियाला आपल्या देशात खेळायचे आहेत. मात्र यापैकी एकही टेस्ट हरल्यास भारताच्या आशा पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतात. टीम इंडियाला आपल्या देशात खेळवण्यात येणारे सर्व सामने जिंकावे लागतील आणि विदेशात खेळवल्या जाणाऱ्या चार टेस्टमध्ये बरोबरी करावी लागेल. या दृष्टीने, प्रत्येक टेस्ट सामन्यातील प्रत्येक क्षण टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल.

हेही वाचा : WPL Auction 2026: महिला प्रीमियर लीग मेगा ऑक्शनची तारीख जाहीर! कधी, कुठे आणि कसा पहायचं? जाणून घ्या

WTC फायनलपूर्वी भारताचं वेळापत्रक :

1 टेस्ट सामना गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे.
2 टेस्ट सामने श्रीलंकेत जाऊन खेळायचा आहे.
2 टेस्ट सामने न्यूझीलंडला जाऊन खेळायचा आहे.
5 टेस्ट सामने ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात खेळेल.

टीम इंडियाला 10 टेस्ट सामन्यात किती विजय आवश्यक?

2023-25 मध्ये दक्षिण आफ्रिका (69.44%) आणि ऑस्ट्रेलिया (67.54%) फायनल खेळले होते. पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघ, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या फॉर्मवर आधारित, अंतिम सामन्यात खेळणाऱ्या संघांचा विजयाचा टक्का सुमारे 64-68% असेल. टीम इंडियाला उर्वरित 10 टेस्टमधून 7 टेस्ट मध्ये विजय आणि 2 ड्रॉ हवेत. तेव्हा कुठे टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 64-65% होईल. 8 टेस्ट जिंकल्यावर विनिंग परसंटेज 68.52% वर पोहोचेल. टीम इंडिया 7 विजय, 1 ड्रॉ आणि 2 पराभव यांसह संघ 140 पॉइंट्स (64.81%) सोबत क्वालिफाय होऊ शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

भारताला किती टेस्ट सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल?

भारताला 10 टेस्ट सामन्यांमध्ये 7 विजय मिळवावे लागतील.

भारताची सध्याची टेस्ट सीरिजची स्थिती काय आहे?

भारताची सध्याची टेस्ट सीरिजची स्थिती 1-0 आहे, दक्षिण आफ्रिकेने पहिला टेस्ट जिंकला आहे.

भारताला कोणत्या टीम विरुद्ध टेस्ट सीरिज खेळायची आहे?

भारताला दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरिज खेळायची आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!