Homeमनोरंजनचित्रपट जगताशी संबंध असूनही, 'या' रॉमेंटिक सिनेस्टारला व्हायचं नव्हतं अभिनेता, 'हे' होतं...

चित्रपट जगताशी संबंध असूनही, ‘या’ रॉमेंटिक सिनेस्टारला व्हायचं नव्हतं अभिनेता, ‘हे’ होतं स्वप्न


आदित्य रॉय कपूर: हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक स्टार आहेत जे इच्छा नसतानाही इंडस्ट्रीमध्ये आले आणि आज ते आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक बनले आहेत. त्यापैकी एक म्हणजे आदित्य रॉय कपूर. या अभिनेत्याला नशिबाने बॉलिवूडमधील टॉपचा रोमँटिक हिरो बनवले, पण त्याला काही वेगळंच व्हायचं होतं. आज (16 नोव्हेंबर 2025) हा अभिनेता त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अभिनेता आदित्यने त्यांच्या दमदार अभिनयाने आणि लूकने लाखो चाहत्यांची मन जिंकली. या आभिनेत्याची लोकप्रियता त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे, त्याच्या सौम्य स्वभाव आणि रोमँटिक इमेजमुळे जास्त वाढली आहे.

अभिनेता नाही तर ‘हे’ व्हायच स्वप्न पाहिलं होतं
आदित्य रॉय कपूरच्या आयुष्यतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो कधीच अभिनेता होऊ इच्छित नव्हता. एका जुन्या मुलाखतीत त्याने खुलासा केला की त्याला क्रिकेटर व्हायचे होते, परंतु हळूहळू त्याला भूमिका मिळू लागल्या आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. येथूनच त्याचा प्रवास सुरू झाला. 2009 मध्ये ‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटात एका छोट्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटात काम करण्यापूर्वी त्याने TVवर व्हिडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.

2013 मधील या’ चित्रपटाने पालटले नशीब
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’ (Aashiqui 2) चित्रपटाने आदित्यच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यात त्याने गायक राहुल जयकरची भूमिका साकारली. या भूमिकेने त्याला रातोरात स्टार बनवते. या चित्रपटात त्याने श्रद्धा कपूरसोबत स्क्रिन शेअर केली असून त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाच्या दमदार कमाई आणि त्यातील अविस्मरणीय गाण्यांनी त्याला रोमँटिक हिरो म्हणून स्थापित केले.

‘हा’ चित्रपट ठरला टर्निंग पोईंट
आशिकी चित्रपटापासून त्याने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत, पण चित्रपट आशिकी चित्रपटासारखे गाजले नाही. ‘दावत-ए-इश्क,’ ‘फितूर,’ आणि ‘ओके जानू’ यासह त्याचे काही  चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु शकले नाही. दरम्यान आदित्यच्या कारकिर्दीत पुन्हा एकदा घसरण झाली. 2020 मध्ये, आदित्य दिशा पटानीसोबत ‘मलंग’ (Malang) चित्रपटात दिसला आणि हा चित्रपट त्याचा आयुष्याचा टर्निंग पोईंट ठरला. या चित्रपटाच्या गाण्यांनादेखील चाहत्यांनी अगदी डोक्यवर घेतले.

सिनसृष्टीशी खोलवर नाते
आदित्यच्या चित्रपट जगताशी असलेल्या संबंधांबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे दोन्ही भाऊ, सिद्धार्थ रॉय कपूर आणि कुणाल रॉय कपूर ही सुप्रसिद्ध नावे आहेत. सिद्धार्थ हा एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे, तर कुणाल देखील एक अभिनेता आहे आणि त्याने दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!