Homeदेश-विदेशViral Video Shows Antarctica at -62 degree C Internet Shocked by Extreme...

Viral Video Shows Antarctica at -62 degree C Internet Shocked by Extreme Frozen Landscape | ‘अशी’ थंडी तुम्ही कधी पाहिलीच नसेल! -62°C चं थरारक दृश्य दाखवणारा Video सोशल मीडियावर व्हायरल


व्हायरल व्हिडिओ अंटार्क्टिका -62 डिग्री सेल्सिअस फ्रोझन लँडस्केप दर्शवितो: सोशल मीडियावर सध्या अंटार्कटिकामधील जबरदस्त थंडीचं एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आलं आहे. या व्हिडिओत दाखवलं आहे की, जेव्हा तापमान -62 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरतं, तेव्हा तिथलं दृश्य किती भयावह आणि अविश्वसनीय दिसतं. एका व्यक्तीने दरवाजा उघडताच बाहेर संपूर्ण बर्फानं झाकलेला परिसर दिसतो  जणू पृथ्वीवरील नव्हे तर दुसऱ्याच ग्रहावरील दृश्य आहे. आजच्या काळात सोशल मीडिया हा जगभरातील गोष्टींचा सर्वात वेगवान दुवा बनला आहे. काही सेकंदात जगाच्या टोकावरचं काहीही आपल्या मोबाईल स्क्रीनवर येऊ शकतं. अशाच एका व्हिडीओने आता लोकांच्या अंगावर काटा आणला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पण गंमत म्हणजे, या व्हिडीओत काही स्टंट किंवा अपघात नाही  फक्त “थंडीचा कहर” आहे. व्हिडीओत दिसतं की तापमान -62 डिग्री सेल्सियस आहे, आणि बाहेर एकदम गोठलेलं वातावरण, बर्फाच्या भिंती आणि हवेत उडणारे बर्फाचे तुकडे दिसतात.

हे ही वाचा: मजेसाठी केली DNA टेस्ट… पण रिपोर्टमध्ये पत्नीचा निघाला असा ‘संबंध’ की पतीचे जगच कोसळले!

दरवाजा उघडताच दिसलं ‘बर्फाचं जग’

या व्हिडीओला एका सोशल मीडिया युजरने शेअर करत कॅप्शन दिलं ‘जेव्हा अंटार्कटिकाचं तापमान -62°C वर जातं, तेव्हा जग असं दिसतं.’ त्या व्यक्तीने दरवाजा उघडताच, समोर फक्त बर्फाची पांढरी चादर आणि त्या वर हलकासा सूर्यकिरण दिसतो. इतकी तीव्र थंडी की श्वासही धुक्यात रुपांतरित होतो.

कल्पनेच्याही पलीकडचं दृश्य

हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स अक्षरशः थक्क झाले आहेत. अनेकांनी याला “दुसऱ्या ग्रहाचं दृश्य” असं म्हटलं, तर काहींनी त्याच्या खरेपणावर प्रश्न उपस्थित केले. काहींनी लिहिलं की “अशा ठिकाणी माणसाने राहावं ही कल्पनाच अवघड आहे.”

हे ही वाचा: ‘तुम्हाला काय आवडतं…’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिका रावलला स्वतः वाढलं जेवण! हृदयस्पर्शी Viral Video एकदा बघाच!

अजून काहींनी अनुभव शेअर करत सांगितलं की, अंटार्कटिकामधील बेस कॅम्पमध्ये राहणारे लोक जर चुकून बाहेरचा दरवाजा बंद करायला विसरले, तर आतपर्यंत बर्फ साचून दार उघडण्यासाठी दिवस लागतात.

युजर्सची भन्नाट रिअॅक्शन्स

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने लिहिलं “हे दृश्य इतकं खऱ्यासारखं असूनही अवास्तव वाटतंय… जणू मी असं काही पाहतोय जे माणसासाठी नाही.” तर दुसऱ्याने लिहिलं की, “सहारा असो वा अंटार्कटिका, काही ठिकाणी निसर्ग स्पष्ट सांगतो की ‘इथे तुझं काही काम नाही, दूर राहा!’”

बघा व्हायरल व्हिडीओ

अंटार्टिका -62 अंश सेल्सिअसमध्ये असे दिसते.
द्वारेu/MaxSupreme369 मध्येस्वारस्यपूर्ण संभोग

हे ही वाचा: “WC सुरु असताना मला खोलीत बोलावून कानाखाली मारली…”, ‘या’ संघाच्या कर्णधारावर गंभीर आरोप, बोर्डाने दिलं स्पष्टीकरण

थंडीचा पृथ्वीवरील सर्वात भीषण चेहरा

या व्हिडीओची सत्यता अजूनही स्पष्ट झालेली नाही, पण याने हे नक्की सिद्ध केलं की अंटार्कटिका म्हणजे केवळ बर्फाचं खंड नव्हे  तर निसर्गाच्या अतिशय टोकाच्या मर्यादांचा अनुभव देणारं ठिकाण आहे. अशा ठिकाणी उभं राहणं, श्वास घेणं आणि फक्त जगणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!