Homeदेश-विदेशमतदार ओळखपत्रातील फोटो कसा बदलला BLO ने सांगितले संपूर्ण सत्य ऐकून तुम्हाला...

मतदार ओळखपत्रातील फोटो कसा बदलला BLO ने सांगितले संपूर्ण सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल


मतदार ओळखपत्रातील फोटो: हरियाणा निवडणुकीत राहुल गांधींनी ‘एकाच महिलेचे 22 फेक वोट’ असा बॉम्ब फोडला, त्यानंतर देशभरात वोटर लिस्ट आणि BLOच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. राहुल गांधींनी पुरावा म्हणून ही स्टॉक फोटोची यादी दाखवली, पण निवडणूक आयोग आणि भाजप यांचे म्हणणे आहे की एकही अधिकृत तक्रार यादीवर आधी आली नाही. 25 लाख फेक वोट्सचा दावा सिद्ध झालेला नाही; फक्त फोटो छपाईतील त्रुटी दिसते. पण वोटर यादीमध्ये फोटो कसा बदलतो? बीएलओ म्हणजे कोण असतो याबद्दल जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

BLO म्हणजे वोटर लिस्टचा ‘सुपर गेटकीपर’!

BLO (बूथ लेवल ऑफिसर) हा सरकारी कर्मचारी असतो, जो घरोघरी जाऊन नवीन मतदार शोधतो. यादीतून जुने हटवतो आणि यादी अपडेट करतो. एकट्याला 1500 मतदारांचा भाग सोपवला जातो. मी दरवर्षी ६००० रुपये घेऊन जीव धोक्यात घालतो! असे राजस्थानच्या BLOचे म्हटले. लवकरच माझे मानधन 12 हजार होणार असल्याचे त्याने सांगितले.

अर्ज आला की 3 दिवसांत वेरिफाय

कोणी वोटर आयडीसाठी ऑनलाइन अर्ज केला की BLOच्या अॅपवर नोटिफिकेशन येते. घर जाऊन तपासणी, फोटो-कागदपत्रे चेक. पण 3.4 दिवसांत कमेंट नाही केली तर सेंट्रल सिस्टम ऑटोमॅटिक अप्रूव्ह करतो! येथेच गडबड होते आणि चुकीचा फोटो चिटकतो, असे बीएलओने म्हटलंय.

हाच ‘ऑटो मोड’ दोषी?

फोटो गडबड कशी होते? याची तीन भयंकर कारणे बीएलओने सांगितली आहेत. टेक्निकल एरर, सिस्टम क्रॅश आणि फोटो स्वॅप ही 3 कारणे आहेत.  घाईत अपलोड: BLOकडे हजारो अर्ज, चुकीचा फोटो लावला.  ऑटो अप्रूव्ह: वेरिफिकेशन न केल्यास स्टॉक इमेजही चालते! “मी ५०० अर्ज एकट्याने हाताळतो, चूक होणारच असे BLOने कबूल केले.

ऑफलाइन प्रोसेसही भयानक!

फॉर्म-6 भरून BLO जमा करतो. पण कागदपत्रे हरवली, सही नाही लागली तर नाव येते, फोटो दुसऱ्याचा! मृत्यू झालेल्यांचे नाव हटवायला वर्ष लागते. “एकदा नाव आले की कायमचे! राहते असेही हरियाणाच्या BLO ने सांगितले.

SIR प्रक्रियेत नवा ट्विस्ट येणार!

2026 पासून BLO प्रत्येक घरात ‘यूनीक फॉर्म’ देईल. 2003 च्या लिस्टशी लिंक नसेल तर कागदपत्रे द्या. BLA म्हणजेच पक्षांचे एजंट BLOला मदत करतील. पण आमच्यावर राजकीय दबाव प्रचंड असून चुकीचे नाव घुसवले जातात असे बीलओ सांगतात. वोट चोरी नाही, सिस्टमची कमजोरी आहे. त्यामुळे आम्हाला दोष देऊ नका आणि यंत्रणेत सुधारणा करा, असे बीएलओ  सांगतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: वोटर लिस्टमध्ये एकाच व्यक्तीचे २२ वेगळे फोटो कसे आले?

उत्तर: BLO ला ऑनलाइन अर्ज आला की ३-४ दिवसांत घर जाऊन तपासणी करावी लागते. जर त्या वेळेत कमेंट टाकली नाही तर सेंट्रल सिस्टम ऑटोमॅटिक अप्रूव्ह करते! त्यावेळी टेक्निकल एररने किंवा घाईत स्टॉक फोटो/दुसऱ्याचा फोटो चिटकतो. हरियाणातील २२ वोटांच्या प्रकरणात हाच ‘ऑटो अप्रूव्ह’ दोषी आहे.

प्रश्न: BLO ची कामाची स्थिती काय आहे? ते फोटो का चुकवतात?

उत्तर: एकट्या BLO कडे १५०० मतदार असतात. वर्षाला फक्त ६००० रुपये मानधन! हजारो फॉर्म एकाच वेळी येतात. “मी ५०० अर्ज हाताळतो, चूक होणारच,” असे BLO सांगतात. राजकीय दबाव, सिस्टम क्रॅश आणि कमी पगारामुळे चुका होतात. आता मानधन १२,००० होणार आहे.

प्रश्न: २०२६ मध्ये काय बदल होणार? माझा फोटो पुन्हा बदलेल का?

उत्तर: २०२६ पासून ‘SIR’ म्हणजे Special Intensive Revision सुरू होईल. BLO प्रत्येक घरात ‘यूनीक फॉर्म’ देईल. तुम्हाला २००३ च्या लिस्टशी लिंक करावे लागेल किंवा नवीन कागदपत्रे द्यावी लागतील. BLA (पक्षांचे एजंट) BLO ला मदत करतील. यावेळी फोटो आणि नाव १००% बरोबर होईल, पण आत्ता तुमच्या वोटर आयडीचा फोटो तपासून घ्या!





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लोणावळ्यात भीषण भूस्खलन:मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू

0
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत....

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

मोदींचा इंडोनेशियातून चीनला कठोर संदेश:म्हटले- भारत स्वतंत्र इंडो-पॅसिफिकचा समर्थक; इंडोनेशियाचे राष्ट्रपती म्हणाले- मी मोदींच्या...

0
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांततेचा पुरस्कर्ता आहे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे आणि सागरी मार्ग सर्वांसाठी खुले असावेत.' मोदींचे हे...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...
spot_img

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...
error: Content is protected !!