Homeदेश-विदेशमहिन्याच्या पहिल्याच दिवशी आली Good News! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 22...

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आली Good News! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 22 कॅरेटचे दर


आजचा सोन्याचा दर: आज महिन्याच्या पहिला दिवस पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच सराफा बाजारात सोन्याच्या दरात थोडी नरमाई दिसून आली आहे. तर, एकीकडे चांदीच्या किंमतीत उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या वायद्यात नरमाई दिसून येत आहे.सोन्याचा वायदा 0.5 टक्क्यांनी कमी होऊन 4,004 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. डिसेंबरच्या वायद्यासाठी अमेरिकेचा सोन्याचा वायदा 4,016.70 डॉलर प्रति औंसवर स्थिरावला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

देशांतर्गंत बाजारात सोन्याच्या भाव कालच्या तुलनेने आज अधिक कमी झाला आहे. आज देशात 1 नोव्हेंबर 2025 रोजी 24 कॅरेट एक ग्रॅमचा भाव 12.315 रुपये इतका आहे. तर, देशात चांदीच्या दरांबाबत बोलायचे झाल्यास शुक्रवारी 1,51,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज देशात चांदीचा दर 152 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,52,000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. या दरम्यान 1000 रुपयांची वाढ झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोन्याच्या किंमत 1,23,000 रुपये इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा भाव 1,12,750 रुपयांवर स्थिरावला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा भाव 92,250 रुपयांवर स्थिरावला आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,000 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,250 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,275 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,300 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,225 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 90,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 98,400 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 73,800 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,000 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,250 रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!