Homeमनोरंजनगौतम गार्शीर आईला हृदयविकाराच्या झटक्याने ग्रासले

गौतम गार्शीर आईला हृदयविकाराच्या झटक्याने ग्रासले


गौतम गार्बीर मदर ह्रदयाचा अटक: भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंडला गेला असून तेथे 20 जून पासून टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत असून टीम इंडियाचा (Team India) हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा संघाला सोडून भारतात परतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीरच्या आईला हार्ट अटॅक आला असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

गौतम गंभीर हा 7 जून पासून लंडन दौऱ्यावर आहे. सध्या संघ बेकेनहॅममध्ये सराव करत असून इथे इंट्रा-स्क्वाड सराव सामना खेळवला जात आहे. परंतु यादरम्यान फॅमिली इमर्जंसीमुळे गंभीरला अचानकपणे भारतात परतावं लागलं. मात्र तो 20 जून पासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचेल अशी माहिती आहे.

गौतम गंभीरच्या आईची तब्येत आता कशी आहे?

गौतम गंभीरच्या आईचं नाव सीमा गंभीर असं असून त्यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्या आयसीयूमध्ये असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतात आलेला गौतम गंभीर 17 जून रोजी पुन्हा इंग्लंडला रवाना होईल. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा पहिला टेस्ट सामना हा लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर होईल.

गौतम गंभीरचं कुटुंब हे सध्या दिल्लीमध्ये राहतं. गंभीरच्या वडिलांचं नाव दीपक असून त्यांचा टेक्सटाइल्स बिझनेस आहे. तर गंभीरची आई सीमा या हाउस वाइफ आहेत. गंभीरला एक लहान बहीण सुद्धा असून तिचं नाव एकता आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये गंभीरने नताशा जैन सोबत लग्न केलं.

हेही वाचा : हे पाठीत खंजीर खुपसण्यासारखं… फायनलमध्ये पराभवानंतर श्रेयस अय्यर असं का म्हणाला?

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक :

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शाळांना उडवून देण्याची धमकी:शाळा बंद केल्या, चंदीगड-मोहाली पोलीस हाय अलर्टवर; काल खलिस्तानी...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी मोहालीतील 6 शाळांना सकाळी-सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा...

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

0
निवडणूक तोंडावर असताना सरकारने 'लाडकी बहीण' योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक...

युधिष्ठिराची द्रौपदीला शिकवण:जीवनातील समस्या कधीही पूर्णपणे संपत नाहीत, आपण परिस्थितींमध्येही संतुलन राखायला शिकले पाहिजे

0
महाभारतात पांडवांचा वनवास काळ चालू होता. त्यावेळी त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. कधी जेवणाची चिंता असे, कधी राहण्याची, तर कधी येणाऱ्या आव्हानांची चिंता...

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
spot_img

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
error: Content is protected !!