Homeमनोरंजनराहुल द्रविड बंगळुरूचे मोठे विधान आयपीएल 2025 आरसीबी

राहुल द्रविड बंगळुरूचे मोठे विधान आयपीएल 2025 आरसीबी


राहुल द्रविड: आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत करून पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरसीबीचा विजयोत्सव साजरा करताना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाली. यानंतर पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात असून आरसीबीच्या मार्केटिंग हेड सह अनेकांवर फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे. भारताचे माजी कर्णधार आणि हेड कोच राहुल द्रविडने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल द्रविडने वर्ल्ड कप 2024 च्या विजयानंतर टीम इंडियाच्या हेड कोच पदावरून बाजूला झाला. तो सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा हेड कोच म्हणून काम पाहत आहे. राहुल द्रविडने बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर बोलताना म्हटले की, ‘बंगळुरू हे क्रीडाप्रेमी शहर आहे. मी सुद्धा याच शहरातून येतो आणि इथे लोकं फक्त क्रिकेटचं नाही तर प्रत्येक खेळाला पसंत करतात आणि त्या त्या संघाला फॉलो करतात. मग तो फुटबॉलचा संघ असो वा कबड्डीचा संघ’.

हेही वाचा : IPL 2025 जिंकताच RCB विकायला काढली? कोण आहेत मालक? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बंगळुरू चेंगराचेंगरीत 11 लोकांच्या मृत्यूबाबत बोलताना राहुल द्रविड म्हणाला की, ‘आरसीबी फॅन्सची संख्या खूप मोठी आहे. ही घटना खरोखरच खूप दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. घटनेत मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबांप्रती आमच्या संवेदना आहेत’. या घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघ सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ईएस जयराम यांनी घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला आहे.

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीचा मार्केटिंग प्रमुख निखिल सोसले याला 6 जून रोजी अटक करण्यात आली होती. दुसरीकडे अशी बातमी समोर येतेय की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक फ्रेंचायझी विकण्याच्या तयारीत आहेत. त्याची किंमत सुमारे 17 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!