Homeदेश-विदेशआयआरसीटीसी इंडियन रेल्वे कात्रा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस तिकीट बुकिंग

आयआरसीटीसी इंडियन रेल्वे कात्रा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस तिकीट बुकिंग


आयआरसीटीसी कात्रा ते श्रीनगर ट्रेनची वेळ: टप्प्याटप्प्यानं नवी उंची गाठणाऱ्या भारतीय रेल्वेनं आता कैक वर्षांपारून प्रत्येक भारतीयानं पाहिलेलं स्वप्न साकारलं असून, देशाच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचणं साध्य करून दाखवलं आहे. रेल्वेनं केलेली ही किमया पाहता काही तासांमध्येच काश्मीरच्या खोऱ्याशी कोट्यवधी भारतीय जोडले जाणापर असून, उधमपुर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंकचं(USBRL) लोकार्पण होईल. ज्यामुळं जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून रेल्वे धडधडकरत अपेक्षित स्थानी पोहोचेल.

रेल्वेचं वेळापत्रक जाहीर…

कटरा ते श्रीनगर आणि याच मार्गावरून परतीच्या प्रवासासाठी या मार्गावर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारतसाठीचं नवं वेळपत्रक जारी केलं आहे. या प्रवासादरम्यान कटरा, बनिहाल, श्रीनगर अशी तीन स्थानकं असतील. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार चार वंदे भारत रेल्वेंना मान्यता देण्यात आली आहे.

किती असतील तिकीट दर?

या मार्गावर वंदे भारतसाठी एकूण दोन प्रकारची तिकीटं उपलब्ध असतील. यामध्ये चेअर कारचं भाडं 555 रुपये इतकं असेल. तर, दुसरी श्रेणी असेल एक्झीक्युटीव्ह. ज्याचं तिकीट भाडं 1070 रुपये इतकं असेल. माता श्री माता वैष्णो देवी कटरा रेल्वे स्थानकातून श्रीनगर रोखानं ही ट्रेन 14.55 वाजता रवाना होईल आणि सायंकाळी 18.00 वाजता निर्धारित स्थानी पोहोचेल. या रेल्वेप्रवासादरम्यान रेल्वेकडून प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. हा प्रवास अवघ्या तीन तासांचा असला तरीही त्यादरम्यान प्रवाशांना अविस्मरणीय अनुभव मिळणार असून, जगातील सर्वात उंच रेल्वेपुलावरून प्रवासाची संधीसुद्धा मिळणार आहे.

हेसुद्धा वाचा : Explained: आता IRTC वर सहज मिळणार तिकीट? दलालांवर रेल्वेने कसा केला डिजिटल स्ट्राईक?

दरम्यान, सध्या आयआरसीटीसीकडून रेल्वे तिकीट आरक्षण प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न सुरू असून त्याअंतर्त तंत्रज्ञानावर आधारित अशी प्रणाली सुरू करण्यात आली आहे जिथं एजंटची मक्तेदारी संपुष्टात येणार असून तिकीट आरक्षणावेळी सामान्यांना सहजपणे तिकीटांची उपलब्धता दिसून येईल असं म्हटलं जात आहे. तेव्हा आता या विशेष वंदे भारतनं प्रवास करण्याची संधी हातची जाऊ देऊ नका.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लेडी इंजिनिअरचे वडील म्हणाले- मुलगी दारू पीत नव्हती:अंत्यसंस्कारानंतर मसूरीला पोहोचले, जावयावर हत्येचा संशय व्यक्त...

0
गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विशाखापट्टणम येथील रहिवासी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता पी. राधा गायत्री यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवीन वळण आले...

नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील 38 रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न:सरासरी 71.84 टक्के मतदान, उद्या मतमोजणी

0
राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील...

पंजाबमध्ये बनावट व्हिडिओचा कट उघड:CM मान यांनी जत्थेदारांची भेट घेतली होती, व्हिडिओ त्यांचा नसल्याचे...

0
पंजाबच्या राजकारणात मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांना बदनाम करण्यासाठी रचलेला एक मोठा कट आता पूर्णपणे उघड होताना दिसत आहे. ज्या व्हिडिओवरून विरोधक आणि...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना नवीन करार मिळेल, सिंह राशीला नवीन ओळख, धनु राशीला...

0
शनिवार, 20 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत आणि नवीन करार मिळू शकतो. सिंह राशीच्या लोकांना कार्यस्थळी वेगळी...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ | फ्रान्सकडे ९८ खेळाडू आहेतशार्लोट हरपूर/जोशुआ क्लोक. न्यू यॉर्क10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६...

डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...

0
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...

0
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...

फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर...

0
एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली...
error: Content is protected !!