Homeमहाराष्ट्रRape of a mare in Nagpur; CCTV reveals the difference, accused arrested...

Rape of a mare in Nagpur; CCTV reveals the difference, accused arrested | विकृतीची सीमा ओलांडली!: नागपूरमध्ये घोडीवर बलात्कार; CCTVमुळे भेद उघड, आरोपी अटकेत – Nagpur News

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र असतानाच आता विकृतीने सर्व सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. एका ३० वर्षीय तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, या घटनेने संप

?

ही घटना अकादमीतील सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली. ‘छोट्या सुंदर खोब्रागडे’ असं या आरोपीचं नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून, या विकृत कृत्याची कसून चौकशी सुरू आहे.

सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

घटनेच्या दिवशी रात्री सुरक्षा रक्षकाने अकादमीच्या आवारात एक संशयास्पद व्यक्ती फिरताना पाहिली. त्याने तात्काळ अकादमीच्या संचालकांना कळवले. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि त्यातून आरोपी घोडेस्वारी अकादमीत घुसल्याचं आणि तिथल्या एका घोडीवर बलात्कार केल्याचं दिसून आलं.

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरोधात भारतीय दंड विधान आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

समाजाच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्न या विकृत घटनेने समाजाच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. एखाद्या प्राण्यावर असा अत्याचार करणं ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची नाही, तर मानवी संवेदनांचीही चिरफाड आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणामुळे नागपूर पोलिसांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले असून, अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना वेळीच रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!