Homeदेश-विदेशमहाराष्ट्रात येण्यासाठी मॉन्सून 8 दिवसांच्या केरळमध्ये आला.

महाराष्ट्रात येण्यासाठी मॉन्सून 8 दिवसांच्या केरळमध्ये आला.

मान्सून 2025: अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच एक कमालीची आनंदवार्ता समोर आली. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीनं ही माहिती जारी करत मान्सून अखेर केरळात दाखल झाल्याचं वृत्त जाहीर करण्यात आलं.

हवामान विभागाच्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे शनिवार 24 मे 2025 रोजी केरळमध्ये दाखल झाले असून, सामान्य तारखेच्या अर्थात 1 जूनच्या 8 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे असंही आयएमडीनं सांगत देशभरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला.

देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या देवभूमीत मान्सून धडकला असून, आता तो पुढचा प्रवासही तुलनेनं अपेक्षित तारखेआधीच करत महाराष्ट्रार्यंत साधारण आठ दिवस आधीच मजल मारेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं मे महिन्याच्या अखेरीस मान्सूननं तळ कोकणातून राज्याच प्रवेश केल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

आश्चर्याची बाब म्दणजे 2009 नंतन नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदाच इतक्या लवकरच केरळमध्ये दाखल झाले आहेत. ज्यामुळं यंदा मान्सूनचा मुक्काम मोठा असेल असंही म्हटलं जात आहे.

कोणत्या वर्षी केरळमध्ये नेमका किती तारखखेला दाखल झाला होता मान्सून?

  • 2009 – 23 मध्ये
  • 2010 – 31 मध्ये
  • 2011- 29 इन
  • 2012- 5 जून
  • 2013 – 1 जून
  • 2014- 6 जून
  • 2015- 5 जून
  • 2016- 8 जून
  • 2017- 31 इन
  • 2018- 29 इन
  • 2019- 8 जून
  • 2020- 1 जून
  • 2021- 3 जून
  • 2022- 29 इन
  • 2023- 8 जून
  • 2024- 30 इन
  • 2025- 24 इन

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...

इराणी गायिकेला 74 फटके मारण्याची शिक्षा:2 वर्षे देश सोडण्यावर बंदी; 2024 मध्ये हिजाबशिवाय स्लीव्हलेस...

0
इराणची प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या 8 लोकांना ऑनलाइन मैफिलीसाठी प्रत्येकी 74 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 2 वर्षांसाठी...
spot_img

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...

मुथूट फायनान्स MYFM ने भारतातील गोल्ड लोन कलंकाचा सामना करण्यासाठी सुनहरी सोच लाँच केली

0
नवी दिल्ली59 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताची सुवर्ण कर्ज बाजारपेठ गेल्या पाच वर्षांत 14.85% CAGR दराने वाढली आहे. भारतीय घरांमध्ये सुमारे 27,000 टन सोने उपलब्ध...
error: Content is protected !!