मान्सून 2025: अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच एक कमालीची आनंदवार्ता समोर आली. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीनं ही माहिती जारी करत मान्सून अखेर केरळात दाखल झाल्याचं वृत्त जाहीर करण्यात आलं.
हवामान विभागाच्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे शनिवार 24 मे 2025 रोजी केरळमध्ये दाखल झाले असून, सामान्य तारखेच्या अर्थात 1 जूनच्या 8 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे असंही आयएमडीनं सांगत देशभरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला.
देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या देवभूमीत मान्सून धडकला असून, आता तो पुढचा प्रवासही तुलनेनं अपेक्षित तारखेआधीच करत महाराष्ट्रार्यंत साधारण आठ दिवस आधीच मजल मारेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं मे महिन्याच्या अखेरीस मान्सूननं तळ कोकणातून राज्याच प्रवेश केल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
आश्चर्याची बाब म्दणजे 2009 नंतन नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदाच इतक्या लवकरच केरळमध्ये दाखल झाले आहेत. ज्यामुळं यंदा मान्सूनचा मुक्काम मोठा असेल असंही म्हटलं जात आहे.
नै w त्य मॉन्सूनने आज 24 मे 2025 रोजी केरळमध्ये प्रवेश केला आहे:
दक्षिण -पश्चिम मान्सूनने आज 24 मे, 2025 रोजी केरळमध्ये 1 जूनच्या सामान्य तारखेच्या तुलनेत स्थान मिळविले आहे. अशाप्रकारे, नै w त्य मॉन्सूनने सामान्य तारखेच्या 8 दिवस आधी केरळमध्ये प्रवेश केला आहे. ही सर्वात आधीची तारीख आहे… pic.twitter.com/n9tcdkg3ym
– इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट (@indiametDept) मे 24, 2025
कोणत्या वर्षी केरळमध्ये नेमका किती तारखखेला दाखल झाला होता मान्सून?
- 2009 – 23 मध्ये
- 2010 – 31 मध्ये
- 2011- 29 इन
- 2012- 5 जून
- 2013 – 1 जून
- 2014- 6 जून
- 2015- 5 जून
- 2016- 8 जून
- 2017- 31 इन
- 2018- 29 इन
- 2019- 8 जून
- 2020- 1 जून
- 2021- 3 जून
- 2022- 29 इन
- 2023- 8 जून
- 2024- 30 इन
- 2025- 24 इन


























