Homeमनोरंजन2025 टीव्हीएस आयक्वे एस आणि इक्यू एसटी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले प्राइस...

2025 टीव्हीएस आयक्वे एस आणि इक्यू एसटी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले प्राइस रेंज वैशिष्ट्ये


टीव्हीएस इक्वे एस आणि एसटी: देशातील प्रमुख दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओत मोठी अपडेट केली आहे. कंपनीने घरगुती बाजारपेठेत आपली प्रसिद्ध इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं अपडेटेड मॉडेल ‘S’ आणि ‘ST’ लाँच केलं आहे. या नव्या स्कूटरमध्ये कंपनीने मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे स्कूटर अजून दर्जेदार झाली आहे.

TVS iQube सध्या घऱगुती बाजारपेठेत फार चांगली कामगिरी करत आहे. गेल्या काही महिन्यात या स्कूटरने सेगमेंटमध्ये आघाडीवर असणाऱ्या ओला आणि बजाज चेतकला कडवं आव्हान दिलं आहे. या नव्या अपडेटनंतर स्कूटरच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

TVS iQube च्या दोन व्हेरियंटमध्ये काय खास?

TVS iQube S ची सुरुवातीची किंमत 1.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, ज्यामध्ये 5 इंचाची TFT स्क्रीन दिली जात आहे. 7 इंचाचा मोठा डिस्प्ले असलेल्या मॉडेलची किंमत 1.17 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्कूटरमध्ये आता 3.3 किलोवॅट प्रति तास क्षमतेच्या बॅटरी पॅकऐवजी 3.5 किलोवॅट प्रति तास क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक येतो. त्यामुळे, ही स्कूटर एका चार्जमध्ये 145 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.

TVS iQube ST मध्ये दोन बॅटरी पॅक आहेत. त्याच्या 3.5 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅक आवृत्तीची किंमत 1.8 लाख रुपये आहे. 5.1 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह मोठ्या बॅटरी पॅक आवृत्तीची किंमत 1.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचा मोठा बॅटरी पॅक व्हेरियंट एका चार्जवर 212 किमी पर्यंतची रेंज देतो.

बेस व्हेरियंटमध्ये काय मिळणार?

TVS iQube च्या बेस व्हेरिएंटमध्ये, कंपनीने 2.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. हिचा टॉस स्पीड ताशी 75 किमी आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 75 किमीपर्यंतची रिअल-वर्ल्ड रेंज देईल आणि तिची बॅटरी फक्त 2 तासांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. यात 5 इंचाची टीएफटी स्क्रीन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि चोरीचा अलर्ट एस् फिचर्स आहेत. त्याची सुरुवातीची किंमत 94,434 रुपये (एक्स-शोरूम) आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अनंत अंबानींनी धीरेंद्र शास्त्रींचा हात पकडून ओढले, व्हिडिओ:बागेश्वर धाममध्ये म्हणाले- तुम्ही यायला सांगितले होते,...

0
देशातील प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने बागेश्वर धाम येथे पोहोचले. फोटो सेशनदरम्यान एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. फोटो काढताना अनंत...

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’चे आयोजन

0
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध...

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे;...

0
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या...

शुक्र का राशिफल, मराठीत शुक्र सिंह राशिफळ, सिंह राशीत शुक्र, राशिचक्र १२ राशी,

0
13 तासांपूर्वीलिंक कॉपी करा४ जुलै रोजी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र राशी बदलत आहे. हा ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि ४...
spot_img

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...
error: Content is protected !!