HomeमनोरंजनHow much of her mother's hard work is behind Saina Nehwal's success?...

How much of her mother’s hard work is behind Saina Nehwal’s success? She herself gave a glimpse into the memories | “आई मला रात्रभर…”, सायना नेहवालच्या यशामागे तिच्या आईची किती मेहनत आहे? स्वतः दिला आठवणींना उजाळा


तिच्या प्रवासात सायना नेहवाल: भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) हिचं नाव आज जगभर ओळखलं जातं. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये (2012 London Olympics) ब्रॉन्झ मेडल जिंकणारी सायना लाखो मुलींसाठी एक आदर्श ठरली आहे. पण या यशामागे केवळ मेहनतच नाही, तर तिच्या आईची असीम माया आणि त्यागही आहे. सायनाने स्वतः लल्लंटॉपला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आईबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिच्या या यशामागे तिच्या आईची किती मेहनत आहे हे तिने सांगितले आहे.

दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

सायनाने ‘लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत तिच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सायनाने कमी वयातच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. यासाठी तिच्या आईने खूप मेहतनत घेतली होती. याबद्दल सायना म्हणाली की, “तेव्हा मला फिजिओ ट्रेनर्सविषयी काहीच माहिती नव्हती. दिवसा ट्रेनिंग केल्यावर माझी आई रात्रीभर बसून माझी मालिश करायची. आज जेव्हा याचा विचार करते तेव्हा वाटतं की, आईला कसं कळायचं की मला पुढच्या दिवशी रिकव्हर व्हायचं आहे? त्यांना एवढी माहिती कशी होती?” याशिवाय सायनाने हे ही सांगितले की, ” मी खूप लकी होते कारण माझ्या आईला माहित होते कि मला मदत कशी करायची हे माहित होते. माझा पालकांना हे ही माहित होत चांगले जेवण देऊन मला मजबूत बनवणे गरजेचे आहे.”

हे ही वाचा: विराटच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! कोहली पुन्हा दिसू शकतो पांढऱ्या जर्सीत… मिळाली मोठी ऑफर

मित्र-मैत्रीण सुटले

सायनाने हेही सांगितले की, तिला बालपणी मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवता आला नाही, पण त्याचं काहीही वाईट वाटत नाही. “मी जे काही केलं ते देशासाठी केलं. फोडियमवर उभं राहून देशाचा अभिमान वाढवणं, हीच खरी कमाई आहे.”

हे ही वाचा: Video: निसर्गानेही विराटला ठोकला सलाम! पक्ष्यांनी किंग कोहलीला दिला ट्रिब्यूट, बेंगळुरू स्टेडियमवरती दिसले अद्भुत दृश्य

सायनाचे यश

सायनाच्या महत्त्वाच्या यशांमध्ये 2012 चं ऑलिम्पिक ब्रॉन्झ, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन मेडल्स, आणि कॉमनवेल्थ गेम्समधील पाच पदकांचा समावेश होतो. ती भारताची पहिली वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटनपटू ठरली.

हे ही वाचा: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूला बनवले कर्णधार! करुण नायरचे झाले दमदार पुनरागमन

सायनाचं यश हे केवळ कोर्टवरचं नाही, तर आईच्या मायेच्या रुपात तिच्या पाठीमागे असलेल्या आधाराचंही फलित आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पराग अग्रवाल यांनी समांतर वेब सिस्टिम सुरू केली; 19 हजार कोटी कमावतो

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग...

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!