Homeमहाराष्ट्रShocking information in the Live Seventy-Two campaign in Daryapur taluka | दर्यापूर...

Shocking information in the Live Seventy-Two campaign in Daryapur taluka | दर्यापूर तालुक्यात जिवंत सातबारा मोहिमेत धक्कादायक माहिती: 846 मृत शेतकऱ्यांपैकी केवळ 219 वारसांनी केले अर्ज; 55 हजार शेतकऱ्यांची नोंद – Amravati News

महाराष्ट्र शासनाच्या ‘हंड्रेड डेज’ कार्यक्रमांतर्गत दर्यापूर तालुक्यात ‘जिवंत सात-बारा’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत तालुक्यातील ८४६ शेतकरी मृत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी केवळ २१९ वारसांनी नोंदणीसाठी अर्ज सादर केले आहेत.

?

दर्यापूर तालुक्यात एकूण ५५,२१५ शेतकरी आहेत. तालुक्यात ८१,४८३.०२ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी ७५,२२९ हेक्टर क्षेत्र पिकाखालील आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत सातबारावरील माहिती अद्ययावत केली जात आहे.

तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. सर्व तलाठी गावागावात बैठका घेत आहेत. वारसांच्या नोंदीसाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. वारसांची नावे सातबारावर समाविष्ट केली जाणार आहेत. शेतजमिनीच्या दैनंदिन व्यवहारांसाठी सातबारावर वारसांची नोंद महत्त्वाची असते. विहित कालावधीत ही नोंद न झाल्यास अनेक अडचणी येतात. या मोहिमेमुळे वारसांना प्रशासकीय कामांसाठी होणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

0
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात...

भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमधील सिगारेट बॉक्सेसचा दावा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयराजस्थान बस अपघात : भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमध्ये सिगारेटच्या पेट्यांचा दावादौसा1 तासापूर्वीलिंक कॉपी कराराजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची...

1 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाच्या समस्येतून दिलासा मिळेल, नवीन सुरुवातीसाठी मकर राशीच्या लोकांना...

0
बुधवार, 1 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ...

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...
spot_img

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
error: Content is protected !!