Homeदेश-विदेशव्यवसाय करार मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय रुपया 1120000000000000 भागीदारी करार सर्वात मोठा करार...

व्यवसाय करार मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय रुपया 1120000000000000 भागीदारी करार सर्वात मोठा करार AI नवीनतम अपडेट


व्यवसाय डील बातम्या: मागील दोन वर्षांपासून जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक वापर केला जात असून, याच क्षेत्रात अर्थात AI मध्ये जगातील सर्वात मोठा व्यवहार करण्यात आला. ज्यामध्ये जगातील दिग्गज कंपन्यांचा समावेश असून, हा आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा व्यवहार असल्याचं म्हटलं जात आहे. मानवी हस्तक्षेपाच्या अनुपस्थितीतही उत्तमरित्या काम करणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात (AI) आणि दिग्गज IT कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) यांच्यामध्ये जगातील सर्वात मोठी कॉर्पोरेट डील अर्थात मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार हा संपूर्ण व्यवहार साधारण 135 अब्ज डॉलर अर्थात ₹11,200,000,00,00,000 ची असल्याचं सांगण्यात येत आहे. या नव्या व्यवहाराअंतर्गत Microsoft ला 2032 पर्यंत OpenAI तंत्रज्ञान आणि त्याच्या सर्व मॉड्यूलचा अॅक्सेस मिळणार आहे. ज्यामध्ये अशा मॉडेलचाही समावेश आहे, ज्यामध्ये  AGI (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस) ची क्षमताही मिळणार असून, कृत्रिम बुद्धिमता आणखी कुशल ठरू शकते.

एक मोठी घोषणा अन् हा व्यवहार…

OpenAI नं घोषणा केली असून, त्यांनी स्वत:ला नॉन-प्रॉफिटमधून पब्लिक बेनिफिट कॉर्पोरेशनमध्ये रुपांतरित केलं आहे. साधारण वर्षभर चाललेल्या चर्चांनंतर ओपन एआयनं आपल्या जुन्या गुंतवणुकदारांपैकी एक असणाऱ्या मायक्रोसॉफ्टला 27 टक्के भागिदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. इथून पुढं OpenAI ची नॉन प्रॉफिट कंपनी OpenAI फाऊंडेशन नावानं ओळखली जाईल आणि नफ्याच्या क्षेत्रात त्यांची 130 अब्ज डॉलर इतकी इक्विटी असेल. या नव्या कराराअंतर्गत 2032 पर्यंत मायक्रोसॉफ्टला ओपन एआयचे मॉडेल वापरता येतील. दोन्ही संस्थांच्या माहितीनुसार अपडेटेड स्ट्रक्चर, Artificial Intelligence च्या क्षेत्रामध्ये सतत सहकार्य आणि जबाबदार प्रगती या मुद्द्यांवर भर दिला जाईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय यांच्यातील हा व्यवहार नेमका काय आहे?
हा जगातील AI क्षेत्रातील सर्वात मोठा कॉर्पोरेट व्यवहार आहे, ज्यामध्ये ओपनएआयने स्वतःला नॉन-प्रॉफिट संस्थेपासून पब्लिक बेनिफिट कॉर्पोरेशन (PBC) मध्ये रूपांतरित केले आहे. यामुळे ओपनएआय ग्रुप PBC ची स्थापना झाली असून, तिचे मूल्य सुमारे 500 अब्ज डॉलर इतके आहे.

या व्यवहाराची रक्कम किती आहे आणि त्यात काय समाविष्ट आहे?
एकूण व्यवहाराची किंमत सुमारे 135 अब्ज डॉलर (साधारण ₹11.2 लाख कोटी) इतकी आहे, जी मायक्रोसॉफ्टची ओपनएआय ग्रुप PBC मधील 27% इक्विटी आहे. यापूर्वीच्या 13.8 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीवर हे 10 पट परतावा आहे.

ओपनएआयने आपली रचना का आणि कशी बदलली?
ओपनएआयने नॉन-प्रॉफिट मॉडेलमधील मर्यादांमुळे (उदा. फंडरेजिंगची अडचण) ही रचना बदलली. आता ओपनएआय फाउंडेशन ही नॉन-प्रॉफिट शाखा राहील, जी PBC ला नियंत्रित करेल. हे बदल AI च्या जबाबदार विकासासाठी आणि सतत सहकार्यासाठी आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!