Homeदेश-विदेशKilauea ज्वालामुखी उद्रेक भव्य लावा फव्वारे हवाई बेट व्हिडिओ व्हायरल नवीनतम अद्यतन

Kilauea ज्वालामुखी उद्रेक भव्य लावा फव्वारे हवाई बेट व्हिडिओ व्हायरल नवीनतम अद्यतन


Kilauea ज्वालामुखीचा उद्रेक धक्कादायक व्हिडिओ: सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कोणत्या कोपऱ्यात नेमकं काय घडत आहे हे अगदी सहजपणे लक्षात येत असून, आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा भयंकर व्हिडीओ पाहून अनेकांचाच थरकाप उडत आहे. कारण हे असं भयाण चित्र कोणीही आतापर्यंत पाहिलं नसावं. ही घटना आहे एका प्रचंड मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कुठे झाला ज्वालामुखीचा महाभयंकर उद्रेक?

हवाई बेटांवर असणाऱ्या किलाऊआ या जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीनं पुन्हा एकडा तोंड उघडलं आहे. मागील वर्षभरापासून सातत्यानं या ज्वालामुखीतून कमीजास्त प्रमाणात लावा बाहेर येत होता. सतत यातून राख, धूर आणि दगडांसमवेत तप्त लावा वाहताना दिसतो. स्थानिकांसह इथं येणाऱ्या पर्य़टकांसाठीसुद्धा हे ठिकाण एखाद्या आश्चर्याहून कमी नाही. अशा या ज्वालामुखीनं आता मात्र सर्वांनाच घाबरवून सोडलं आहे.

नुकताच किलाऊसा ज्वालामुखीचा नव्यानं उद्रेक झाला असून, डिसेंबरपासून या ज्वालामुखीनं तब्बल 34 व्यांदा लावारस बाहेर फेकला आहे. संशोधकांच्या माहितीनुसार हा अतिशय मोठा उद्रेक असून, मॅग्मा अर्थात लावारसातून बाहेर पडणारे घटक आणि वितळणारे हे खडक एकाच मार्गानं बाहेर येत आहेत. यावेळी ज्वालामुखीच्या दक्षिणेकडील मुखातून लावारसाच्या 1500 फुटांपर्यंतच्या चिळकांड्या उडाल्या आणि पाहताक्षणी ही कोणा राक्षसाची शिंगच आहेत असंच वाटतं.

सोशल मीडियावरील चर्चांनुसार न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगहूनही उंचच उंच या चिळकांड्या उडाल्या. जवळपास 6 तासांसाठी या ज्वालामुखीतून लावारस बाहेर पडला आणि त्यानंतर तो शांत झाला. हा संपूर्ण लावारस ‘हवाई वोलकॅनो नॅशनल पार्क’ येथील क्रेटर (खड्ड्यात) जमा झाला. ज्यामुळं नजीकच्या परिसरातील इमारतींना कोणताही धोका पोहोचला नाही.

किलाऊआ ज्वालामुखीचा उद्रेक होणं अतिशय लक्षवेधी घटना असली तरीही ही घटना जमिनीखाली तप्त लावारस नेमका कसा खवळतो आणि त्याचा उद्रेक झाल्यास काय परिस्थिती उद्भवते हेच दाखवून देतो. जाणकारांच्या माहितीनुसार हलेमाऊमाऊ क्रेटरखाली एक मॅग्मा कक्ष असून, पृथ्वीच्या उदरातून दर सेकंदाला 5 क्यूबिक यार्ड (3.8 क्यूबिक मीटर) मॅग्मा बाहेर येतो. हे कक्ष एखाद्या फुग्याप्रमाणं फुगतं, बाह्य थराला मॅग्मा वर ढकलतो आणि नैसर्गिक भेगांमधून तो पृष्ठावर येण्यासाठीची वाट शोधतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!