Homeदेश-विदेशसोन्याचा दर आज 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजन 2025 च्या आधी सोन्याचा दर 5...

सोन्याचा दर आज 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजन 2025 च्या आधी सोन्याचा दर 5 टक्क्यांहून अधिक घसरला


लक्ष्मीपूजन सोन्याचा दर: आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. या दिवशी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. मात्र आज सकाळपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज सकाळी सोन्याचे दर हजार रुपयांनी वाढले होते. मात्र आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याचे दर पुन्हा कोसळले आहेत. अवघ्या पाच-सहा तासांतच सोन्याच्या दरांनी मोठा उलटसुलट घेतला आहे. त्यामुळं कायदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

महाराष्ट्रात जळगाव येथे मोठा सराफा बाजार आहे. जळगावच्या सराफा बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर संध्याकाळी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या पाच ते सहा तासात सोन्याच्या दरात तब्बल 1500 रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळं आजच्या दिवशी सराफा बाजारात मोठी उलाढाल होऊ शकते.

आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली होती. मात्र संध्याकाळी सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी co 1 लाख 32 हजार 900 रु रुपयांवर आले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सायंकाळी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिला मिळाला असून सकाळी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे नुकसान झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरात येत्या काही काळात घसरण होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळं गुंतवणुकदार सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर खरेदी करण्यासाठी करु शकतात. या व्यतिरिक्त फेडरल रिझर्व्ह बँक डिसेंबरमध्ये व्याजदरात 25 टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो. यामुळं सोन्याच्या किंमतींवर परिणाम होऊ शकतो. व्याज दरात कपात झाल्यास सोन्याला झळाळी येऊ शकते. दरम्यान आज, आंतरराष्ट्रीय स्तरावर सकाळी 10.51 वाजता स्पॉट सोने 5.5% ने घसरून एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर $४,११५.८३ प्रति औंसवर पोहोचला, जो ऑगस्ट 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १: आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याच्या दरांमध्ये काय बदल झाले आहेत?

उत्तर: आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी सोन्याच्या दरात १,००० रुपयांची वाढ झाली होती. मात्र संध्याकाळी अवघ्या ५-६ तासांत १,५०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 32 हजार 900 रु रुपयांवर स्थिरावले आहेत. सकाळी खरेदी करणाऱ्यांना नुकसान झाले, तर संध्याकाळी खरेदी करणाऱ्यांना फायदा झाला

प्रश्न २: जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये काय घसरण झाली आहे?

उत्तर: जळगाव येथील मोठ्या सराफा बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर संध्याकाळी सोन्याच्या दरात १,५०० रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी आणि उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.

प्रश्न ३: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याची खरेदी का शुभ मानली जाते?

उत्तर: हिंदू संस्कृतीत लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो, ज्यामध्ये धनलक्ष्मीची पूजा केली जाते. या शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी समृद्धी आणि शुभता आणते असे मानले जाते. आजच्या घसरणीमुळे हा मुहूर्त आणखी फायदेशीर ठरला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!