Homeदेश-विदेश2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित...

2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल


सोन्याच्या किमतीवर बाबा वांगा: दिवाळी मुहूर्तावर सोन्याच्या किमतीने सर्वांनाच धक्का दिला आहे. धनत्रयोदशीला  सोन्याच्या करारात 2 टक्क्यांनी घसरण झाली. 10  ग्रॅम सोन्याची किंमत 1,27,320 रुपयांवर पोहचली आहे. अमेरिकेत सोन्याचे वायदेही 2 टक्क्यांहून अधिक घसरून 4,213.30 डॉलर प्रति औंस झाले. दिवाळीपूर्वी सोन्याच्या किंमतीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची मजबूती आणि अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी होणे. अशातच प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगाने सोन्याच्या दराबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमीताबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

या वर्षी सोन्याच्या किमतीत लक्षणीय तेजी दिसून आली आहे. देशाच्या स्पॉट मार्केटमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची खरेदी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि ईटीएफमधील गुंतवणूक ही याची कारणे आहेत. परंतु वातावरण बदलत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की यावर्षी सोन्याच्या किमतीत झालेली वाढ पारंपारिक कारणांमुळे नाही तर जागतिक वित्तीय व्यवस्थेतील मोठ्या बदलांमुळे झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक राजकारण, अर्थशास्त्र आणि डॉलरच्या ताकदीवर सोन्याचे भाव अवलंबून होते. या वर्षी अनिश्चिततेमुळे ते वर गेले. तथापि, आता तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे. मध्यवर्ती बँका सतत सोने खरेदी करत आहेत, परंतु गुंतवणूकदार सावध आहेत. सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गुंतवणूकदार ते विकण्याचा विचार करत आहेत. सोन्याचे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमधून पैसे काढत आहेत.

2026 सोन्याचा दर काय असेल?

2026 मध्ये  दिवाळीत सोन्याचा भाव किती असेल अशी देखील चर्चा रंगली आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार 2026 मध्ये दिवाळीत सोन्याचा भाव किती असेल, याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ग्रोक यांना विचारण्यात आले की, सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपयांवर पोहोचला आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, ग्रोक म्हणाले की, 2026 मध्ये जागतिक आर्थिक संकट (‘कॅश क्रश’) येण्याची शक्यता असल्याने चलन प्रणालीमध्ये व्यत्यय येऊ शकतो, बँकिंग संकट येऊ शकते आणि बाजारात तरलतेचा अभाव येऊ शकतो.

अशा परिस्थितीत, सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढू शकते. खरं तर, लोक आर्थिक अस्थिरतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतील. आर्थिक संकटाच्या काळात, अलिकडच्या वर्षांत सोन्याच्या किमती 2 0 ते 25 टक्क्यांनी  वाढल्या आहेत. सध्या, बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जर 2026 मध्ये मंदी आली तर सोन्याच्या किमती 25 ते 40 टक्क्यांनी  वाढू शकतात. याचा अर्थ असा की पुढील दिवाळीपर्यंत अर्थात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 पर्यंत  10 ग्रॅम सोन्याची किंमत 162,500 ते 182,000 दरम्यान पोहोचू शकते. हा अंदाज जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सोन्याच्या वाढत्या मागणीवर आधारित आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!