Homeदेश-विदेशट्रेंडिंग न्यूज एक महिला चुकून डोळ्याच्या थेंबाऐवजी डोळ्यात नखे गोंद ठेवते

ट्रेंडिंग न्यूज एक महिला चुकून डोळ्याच्या थेंबाऐवजी डोळ्यात नखे गोंद ठेवते


ट्रेंडिंग न्यूज: एखादी गोष्ट करताना थोडासा जरी निष्काळजीपणे केला तर त्याचे फार भयानक परिणाम आयुष्यभरासाठी भोगावे लागू शकतात. आता विचार करा की, डोळ्यात तुम्हाला औषध टाकायचं आहे, पण तुम्ही त्या जागी चुकून ग्लू टाकला तर काय होईल. हे वाचूनच अंगावर काटा आला असेल ना. पण हे कॅलिफोर्नियामधील एका महिलेसोबत घडलं आहे. तिने चुकून डोळ्यातील ड्रॉपऐवजी नेल ग्लू टाकला. त्यामुळे तिचा एक डोळा पूर्णपणे चिकटून बंद झाला. जेव्हा तिचा डोळा जळू लागला तेव्हाच आपण किती मोठी चूक केली आहे हे तिच्या लक्षात आलं.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

जेनिफर एवरसोल असं या महिलेचं नाव आहे. महिलेने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे की, आय ड्रॉप आणि नेल ग्लू आजुबाजूलाच ठेवण्यात आलं होतं. दोन्ही बाटल्यांचा आकारही सारखाच होता. त्यामुळे ड्रॉप कोणता आणि ग्लू कोणता हे समजतच नव्हतं. मला वाटलं, मी जी बाटली उचलली आहे ती आय ड्रॉपची आहे. पण ती नेल ग्लूची होती. डोळ्यात ड्रॉप टाकल्यानंतर जळजळ होऊ लागल्यानंतरच जेनिफरला आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं लक्षात आलं. ग्लू टाकलं असल्याने जेनिफरचा एक डोळा पूर्णपणे बंद झाला होता. यानंतर तिला तात्काळ डॉक्टरांकडे जावं लागलं.

पापण्या चिकटल्या

जेनिफरने स्पष्ट केलं की, तिने ग्लू टाकल्यानंतर लगेचच डोळे बंद केले. यामुळे तिच्या पापण्या एकमेकांना चिकटल्या. जर जेनिफरने डोळे बंद केले नसते तर कदाचित त्या एकमेकांना चिकटल्या नसत्या. जेव्हा जेनिफर डॉक्टरकडे गेली तेव्हा तेदेखील ही केस पाहून हैराण झाले. कारण त्यांनी यापूर्वी असं कोणतंही प्रकरण पाहिलं नव्हतं.

कापाव्या लागल्या पापण्या

जेनिफरने सांगितलं की, डॉक्टरांनी तिच्या पापण्यांवर औषध लावलं आणि त्या पुसण्याचा प्रयत्न केला. नंतर, तिने सुन्न करणारा आय ड्रॉप लावला. तथापि, पण तरीही पापण्या एकमेकांत अडकलेल्याच होत्या. अखेर डॉक्टरांनी त्या कापण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी पापण्या कापल्या, ज्यामुळे जेनिफरचे बंद डोळे पुन्हा उघडू शकले.

नेल ग्लूच्या सर्व बाटल्या फेकून दिल्या

तिने सांगितलं की, तिने तिच्या डोळ्यात लावलेला हा नेल ग्लू होता. तिने तो तिच्या मुलीच्या नखांना बसवण्यासाठी वापरला होता. तथापि, तो वापरल्यानंतर, जेनिफरने तो तिच्या आय ड्रॉप्सजवळ ठेवला, ज्यामुळे तिला हे सर्व सहन करावे लागले. ती शेवटी म्हणाली, “मी नेल ग्लूच्या सर्व बाटल्या फेकून दिल्या आहेत.”





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधानकोलकाता21 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी...

शुक्राचे राशी परिवर्तन आज:शुक्रासाठी शिवपूजा आणि दुधाचे दान करा, जाणून घ्या 1 ऑगस्टपर्यंतचा काळ...

0
आज (4 जुलै) दुपारी सुमारे 4 वाजता शुक्र राशी बदलून सिंह राशीत येईल. त्यानंतर हा ग्रह 1 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. शुक्र वृषभ...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...
spot_img

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...
error: Content is protected !!