Homeदेश-विदेशतुम्हाला दिवाळीत मिळणाऱ्या बोनसवर Tax लागतो का? जाणून घ्या IT Act काय...

तुम्हाला दिवाळीत मिळणाऱ्या बोनसवर Tax लागतो का? जाणून घ्या IT Act काय सांगतो


दिवाळी बोनस:दिवाळी हा हिंदू धर्मातला असा एक महत्त्वाचा सण आहे जो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.  हा सण म्हणजे उत्साह, आनंद आणि  कर्मचाऱ्यांनासाठी बोनसची ओढ. नोकऱ्या करणाऱ्या वर्गाच्या दिवाळीत गोडी ही मिठाई ने नाही तर बोनसने येते  पण अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही माहिती नाही की त्यांच्या दिवाळी बोनसवरही उत्पन्न कर (Income Tax) लागू शकतो. सणासुदीच्या भेटवस्तू आणि बोनस यामध्ये फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

गिफ्ट्सवर लागतो का कर?
जर कंपनीकडून तुम्हाला मिठाईचा बॉक्स, कपडे, गॅजेट किंवा इतर भेटवस्तू मिळाल्या आणि त्यांची किंमत ₹5,000 पर्यंत असेल, तर त्या पूर्णपणे करमुक्त (Tax Free) आहेत. पण गिफ्टची किंमत ₹5,000 पेक्षा जास्त असल्यास, त्यावर कर लागतो.

बोनसवर काय नियम आहेत?
कंपनीकडून मिळणारा रोख बोनस (Cash Bonus) हा तुमच्या पगाराचा एक भाग मानला जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला ₹30,000 बोनस मिळाला, तर त्या रकमेवर तुमच्या पगारासारखाच कर (TDS) लागतो. बोनससाठी कोणतीही वेगळी कर सूट मिळत नाही. त्यामुळे बोनस ITR मध्ये दाखवणे अत्यावश्यक आहे; नाहीतर पुढे Income Tax Department नोटीस पाठवू शकतो.

नवीन कर प्रणाली 2025 नुसार दर

₹0 ते ₹4 लाख – कर नाही

₹4 ते ₹8 लाख – 5%

₹8 ते ₹12 लाख – 10%

₹12 ते ₹16 लाख – 15%

₹16 ते ₹20 लाख – 20%

₹20 ते ₹24 लाख – 25%

₹24 लाखांपेक्षा जास्त – 30%

दिवाळी बोनसचा आनंद घेताना कराचे नियम समजून घेणे तितकेच आवश्यक आहे. लक्षात ठेवा — ₹5,000 पेक्षा कमी किंमतीचे गिफ्ट्स करमुक्त आहेत, पण रोख बोनस नेहमी करपात्र असतो. त्यामुळे सण साजरा करा मनसोक्त, पण कराच्या जबाबदाऱ्या विसरू नका!





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!