Homeमनोरंजनऑटो न्यूज मारुती सुझुकी एर्टिगा बेस्ट सेलिंग सीएनजी कार एफवाय 25 26...

ऑटो न्यूज मारुती सुझुकी एर्टिगा बेस्ट सेलिंग सीएनजी कार एफवाय 25 26 कि.मी.


ऑटो न्यूज: मागील काही वर्षांमध्ये भारतात कार खरेदीचं प्रमाण वाढलं असून, मध्यम ते उच्च उत्पन्न गटातील अनेकांनीच विविध धाटणीच्या आणि कंपन्यांच्या कार व्हेरिएंटना पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. इंधनाचे सातत्यानं वाढणारे दर पाहता पेट्रोलच्या तुलनेत अनेकांनीच सीएनजी (CNG Car)लासुद्धा पसंती दिली आणि या श्रेणी सर्वाधिक कारची विक्री करणारी कंपनी म्हणून पुन्हा एकदा मारुती सुझुकीनं बाजी मारली.

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 17 कार मॉडेलचा समावेश असून, यामध्ये 12 व्हेरिएंटमध्ये सीएनजी पर्यायही उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे, तर मारुती हॅचबॅकपासून एसयुव्ही, एमपीव्ही कारमध्येसुद्धा सीएनजीचे पर्याय उपलब्ध आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीनं एकूण 591,730 सीएनजी कारची विक्री केली. यामध्ये 2 मॉडेल असे होते ज्यांचे प्रत्येकी 1 लाखांहून अधिक युनिट विकले गेले आणि आघाडीवर असणारं युनिट होतं अर्टिगा.

FY25 च्या 12 महिन्यांदरम्यान अर्टिगाच्या 129920 सीएनजी युनिटची विक्री झाली. म्हणजेच दर महिन्याला 10826 युनिटची विक्री होत अर्टिगा देशातील क्रमांक 1 ची सीएनजी कार ठरली. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 8.97 लाख रुपये असून तिचं सीएनजी व्हेरिएंट 11 लाख रुपये इतकी आहे.

अर्टिगाचे फिचर्सही कमाल

एमपीव्ही रेंजमध्ये येणाऱ्या मारुतीच्या या कारमध्ये 1.5 लीटरचं पेट्रोल इंजिन असून, त्यातून 103PS आणि 137Nm पॉवर आणि टॉर्क जनरेट होतो. हीच कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये 26.11 किमी / प्रतितास इतकं मायलेज देते. ज्यामध्ये पॅडल शिफ्टर्स, ऑटो हेडलाईट, ऑटो एअर कंडीशन, क्रूज कंट्रोल असेही फिचर्स मिळतात.

हेसुद्धा वाचा : Infosys कडून नारायण मूर्तींना घरचा आहेर! नवं धोरण लागू करत कर्मचाऱ्यांना Work Life Balance च्या सूचना

आरामदायी प्रवासासाठी उत्तम असणाऱ्या या कारमध्ये 9 इंच टचस्क्रीन इंन्फोटेन्मेंट सिस्टीम मिळते. यामध्ये सुझुकीची स्मार्टप्ले टेक्नोलॉजी देण्यात आली असून, ती व्हॉईस कमांड आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. कनेक्टेड कार फिचर्समध्ये कारचं ट्रॅकिंग, टो अवे अलर्ट आणि ट्रॅकिंग, जिओ फेसिंग, ओवर स्पिडींग अलर्ट, रिमोट फंक्शन आणि 360 डिग्री साऊंड व्ह्यू कॅमेरासुद्धा मिळतो. त्यामुळं दूरच्या प्रवासाला इंधनाच्या खर्चाची चिंता न करता आरामदायी प्रवास करत जायचं असेल तर संपूर्ण कुटुंबासाठी अर्टिगा एक उत्तम पर्याय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राहुल गांधींची डेहराडूनमध्ये 8 हजार विद्यार्थ्यांशी चर्चा:म्हणाले- 1% लोक पेपरफुटीच्या मार्गावर चालतात, यामुळे 99%...

0
डेहराडूनमधील बन्नू स्कूल ग्राउंडवर आयोजित काँग्रेसच्या 'विद्यार्थ्यांची गर्जना' कार्यक्रमात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, भरती व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य हे सर्वात...

17 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत...

0
शुक्रवार, 17 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते आणि व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या नोकरदार...

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...
spot_img

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...
error: Content is protected !!