Homeमनोरंजनइंग्लंडच्या फलंदाज झॅक क्रॉलीच्या पहिल्या षटकात इंड.

इंग्लंडच्या फलंदाज झॅक क्रॉलीच्या पहिल्या षटकात इंड.


Ind vs ENG 1 ला चाचणी: भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, भारताने टॉस गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. मात्र यावेळी लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी कमालीची खेळी करून स्कोअर बोर्डवर तब्बल 471 धावसंख्या केली. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज मैदानात आले, मात्र यावेळी त्यांच्या स्टार फलंदाजाला जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) फार काळ मैदानात टिकून दिले नाही.

18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये 10 विकेट गमावून 471 धावा केल्या. यात  शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने शतक ठोकलं तर केएल राहुलने 42 तर जडेजाने 11 धावांची खेळी केली.

बुमराहची घातक गोलंदाजी :

इंग्लंडचा संघ भारताची 471 धावांची आघाडी मोडण्यासाठी मैदानात आला खरा मात्र त्याच्या स्टार फलंदाजाला बुमराहने स्वस्तात माघारी धाडले. इंग्लंडच्या फलंदाजीची पहिली इनिंग सुरू झाल्यावर गोलंदाजीची पहिली ओव्हर टाकण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानात आला. यावेळी त्याने टाकलेल्या पहिल्या 5 बॉलमध्ये फलंदाजांनी 4 धावा केल्या, मात्र शेवटच्या बॉलवर बुमराहने जॅक क्रॉलीची विकेट घेतली. क्रॉलीने गुड लेंथ बॉल लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतू स्लिपमध्ये करुण नायरने बॉल हातात झेलला ज्यामुळे जॅक क्रॉली कॅच आउट होऊन इंग्लंडच्या तंबूत परतला. पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने भारताला विकेट मिळवून दिल्याने भारतीय संघाने जल्लोष केला.

हेही वाचा : ‘Stupid झालं Superb’; ऋषभ पंतचं शतक पाहून गावसकरांचे सूर बदलले, Video होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ :

भारताची प्लेईंग 11 :

यशसवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्नाधर), ish षभ पंत (विकेटकीपर), करुन नायर, रवींद्र जडेजा, शार्डुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिरीज, प्रासिध कृष्णा.

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डॉकेट, ओली पोप, जो रूट, हरे ब्रूक, बेन स्टोक्स (कर्नाधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वॉक्स, ब्रिजन कार, जोश तुंग, शोएब बशीर





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
spot_img

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...
error: Content is protected !!